सदस्य:Mrwiki reforms/धूळपाटी/माहितगारांना उत्तर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी विकिपीडिया प्रा.लि.

पध्दती हुकुमशाही / ठोकशाही / मेनसा पात्र[१][२]
बोर्ड ऑफ डायरेक्टर्स माहितगार, संकल्प द्रविड, अभय नातू ,[३][४][५] व इतर [६][७]
समभाग धारक ३०,०४९ [८]
वादनिवारण संहिता बोर्ड ऑफ डायरेक्टर्स व इतरांनी केलेले चुकींवर समभाग धारकांनी जर काही वाद निर्माण केल्यास,
  1. कार्य बाहुल्याच्या नावाखाली प्रश्नांना पुर्णपणे दुर्लक्षित करावे.
  2. जास्त प्रश्न वाढल्यास गुप्त खलबते करून प्रश्न विचारणाऱ्या सदस्यास बॅन करावे.
  3. इतरांनी प्रश्न विचारल्यास पुन्हा क्र. १ व २ चा वापर करावा
  4. सर्वात शेवटी मोठे मोठे असंबधित निबंध लिहुन प्रश्न विचारणाऱ्यास कन्फ्यूज (Completly Fuse) करावे व प्रश्न विचारणाऱ्यांनाच त्यांच्या पुर्वग्रहांबद्द्ल दोष देणे. [९]

वादनिवारणासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे प्रत्येक वादविवादाच्या वेळेस नविन चावडी तयार करावी. सध्या मराठी विकिवर अंदाजे १५ चावडी आहेत व सद्य वाद विवाद पहाता येत्या १-२ वर्षात हि संख्या तिप्पट करण्याचा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा विचार आहे.

बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सर्व विवाद दुर्लक्षित करण्यासाठी क्र १ चा उपयोग नकरता महत्वाचा मुद्दा असा मांडू शकतात की संबंधित चर्चा योग्य चावडीत नव्हती.

चर्चा संबध्दीत नियम सहमती निर्माण करण्याचे किंवा असहमतींची चर्चा फक्त विकिपीडियावरच करण्याचे पथ्य पाळावे म्हणजे कोणत्याही समुहाच्या आणि माध्यमांच्या रागलोभाचा सहभागी सदस्यांना फटका बसणार नाही.
चर्चा संबध्दीत नियम
बोर्ड ऑफ डायरेक्टर्स
समभाग धारकांची बोध्दीक पातळी अतिषय वाईट असल्याने (काही अपवाद वगळता [१०]) त्यांना निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत शामिल करने म्हणजे मुर्खपणाचे लक्षण आहे. सर्व चर्चा गुप्तपणे ईमेल, फोनवर [११][१२] करून चावडीवर निर्णय घोषित करावे. काही प्रश्न उपस्थित झाल्यास वादनिवारण संहिता पहावी.
प्रचालक बनण्यासाठी प्रचालक बनण्यासाठी तुम्ही काही काळ विकिपीडियावर योगदान केलेले असणे आवश्यक आहे. जर तुम्ही प्रचालक बनू इच्छित असाल तर प्रचालकपदाची मागणी प्रचालकपदासाठी अर्ज इथे नोंदवू शकता. आपल्या मागणीवर इतर प्रचालक तसेच सदस्य आप‍आपले विचार तसेच कौल मांडतील. जर सर्वानुमते आपणांस प्रचालक पद द्यायचे निश्वित झाले तर एखादा प्रशासक आपणांस प्रचालक अधिकार देईल.
प्रचालक बनवण्यासाठी
बोर्ड ऑफ डायरेक्टर्स
  • चर्चा संबध्दीत नियम(बोर्ड ऑफ डायरेक्टर्स) पहावे.
  • काही वाद उद्भवल्यास वादनिवारण संहिता पहावी.
प्रचालक रद्द करणे

विकी प्रणाली मध्ये काही विशिष्ट क्रिया अशा आहेत ज्या सर्वांना करता येत नाहीत. या मध्ये पाने वगळणे, पानांची सुरक्षा पातळी बदलणे, सदस्यांना संपादन अधिकार नाकारणे अथवा देणे (ब्लॉक व अनब्लॉक) या क्रियांचा समावेश होतो. तसेच मिडियाविकिचे प्रणाली संदेश बदलणे व विशेष पृष्ठे संपादित करणे ह्या क्रियासुद्धा प्रचालकांनाच करता येतात.

अनेक प्रचालक असे आहेत जे कार्यबाहुल्या मुळे किंवा इतर कारणांमुळे प्रचालकीय कामे तर सोडा योगदान देखिल देउ शकत नाहीत.

  1. Kaustubh - शेवटचे योगदान १७:४५, ७ डिसेंबर २००९ [१३]
  2. श्रीहरि - शेवटचे योगदान १८:०३, ४ ऑगस्ट २०१० [१४]
  3. सुभाष राऊत - शेवटचे योगदान ०७:२०, १८ जुलै २०१२ [१५] त्या आधीचे योगदान २०१०/२०११ साली होते.
  4. कोल्हापुरी - शेवटचे योगदान १२:००, २० ऑक्टोबर २०१२ [१६] गेल्या वर्षभरातील योगदान संख्या ५०.

परंतु विकि लोकशाही नसल्यामुळे कोणी एकदाका प्रचालक झाला की झाला.

राहुल देशमुख प्रमाणे [१७] वेळ मिळेल तेव्हा प्रचालक विकि सुरळीत करण्याचे काम करतात.

प्रचालंकावर जर चुकिच्या वर्तनाचे आरोप झालेतर किंवा मराठी विकि समभाग धारकां कडून एखाद्या प्रचाकलाचे प्रचालकपद रद्द करण्याचे निवेदन आल्यास वादनिवारण संहिता पहावे.

विकिवर कार्यरत नसतील तरीही विकिचे महत्वपुर्ण निर्णय घेण्यासाठी अश्या प्रचालकांशी ईमेल - फोनने संपर्क साधण्यात यावा.

ब्रीदवाक्य आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे; शहाणे करोनी सोडावे, सकलजन.
ब्रीदवाक्य
बोर्ड ऑफ डायरेक्टर्स
मराठी विकि पेक्षा अनेक गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत जसे की मराठी भाषेचा सन्मान, मराठी माणसाचा सन्मान, आपल्या गावाच्या माणसाचा सन्मान, आपल्या गल्लीतील माणसाचा सन्मान, आपल्या ....ई.ई.[१८]
  • असे होणे मराठी विकिपीडियाच्या दृष्टीने लाजीरवाणे ठरणारे होते.
  • माझ्या लेखी मराठी भाषेच्या सन्मानाची आणि मराठी माणसाच्या भल्याची चौकट एखाद्या विकिचौकटी पेक्षा निश्चित मोठी आहे . मराठी भाषेचा सन्मान राखताना मला ज्या खटपटी आणि तडजोडी कराव्या लागल्या त्याची जबाबदारी म्हणूनच मी संकल्प किंवा अभयच्या पदरात टाकून पळून न जाता स्वत: स्विकारली.
  • उद्देश स्वत: विषयी बढाई मारणे नाही तर राहुल मंदार किंवा हव्या त्या सदस्याला प्रचालक बनवण्याकरता पडद्या आडचे राजकारण करण्याची मला गरज असणार नव्हती
  • अपवादात्मक स्थिती सोडता राहुलने प्रचालकीय अधिकार मर्यादीत प्रमाणातच वापरले

प्रश्न टाळण्यासाठी १० उपाय[संपादन]

उपाय १[संपादन]

समजा तुम्हाला कोणी एखादा प्रश्न विचारला जसे,

  • ० + ० = ?
  • १ + १ = ?

सर्वसामान्य व्यक्ती ह्या प्रश्नाचे उत्तर १० सेकंदात देउ शकेल पण मराठी विकिवर सर्व प्रथम ह्या प्रश्ना एवेजी न विचारलेल्या प्रश्नावर मोठा लेख लिहावा व ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ३ महिने मागुण घ्यावे. |संतोष दहिवळांचे प्रश्न साठी माहितीगार साहेबांनी ह्याचा फार उत्तम प्रकारे उपयोग करून् घेतला आहे.

उपाय २[संपादन]

उपाय ३[संपादन]

उपाय ४[संपादन]

उपाय ५[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ विकिपीडिया लोकशाही पद्धतीने चालवला जाऊ नये
  2. ^ http://en.wikipedia.org/wiki/Mensa_International
  3. ^ संकल्प, अभय, तिघेही कार्यरत असलेल्या सदस्यांना विकिपीडियाच्या वेगवेगळ्या पैलूंचा कितपत परिचय होत आहे या कडे लक्ष ठेऊन असतो
  4. ^ यामुळे सुद्धा विषय जाहीर चर्चेस न घेता केवळ अभय सोबत इमेल वर चर्चेस घेतला सोबतच आधी वर म्हटल्या प्रमाणे त्या काळात संकल्प विकिपीडियावर दिसत नव्हता म्हणून संकल्पशी सुद्धा इमेलवर स्मरण संदेश पाठवला.
  5. ^ खरेतर प्रचालकपदाच्या आधिकारा करिता आणि विकेंद्रीकरणाचा भाग म्हणून बऱ्याच जणांच्या ग्रूमींगचे प्रयत्न करण्याचे माझे संकल्पचे आणि अभयचे बोलणे झाले होते
  6. ^ हॅरी पॉटर चित्रपटा प्रमाणे some one who can not be named.
  7. ^ नंतरच्या काळात सुद्धा प्रचालक पदांच्या संदर्भाने इमेलवर जी काही थोडी फार चर्चा झाली त्यात सर्व क्षेत्रातील सर्व गटातील लोक प्रचालक पदा पर्यंत पोहोचले पाहीजेत याची आठवण आणि आग्रह एका नवीन प्रचालकांनी सुद्धा केला होता हे मला व्यवस्थीत पणे आठवते.
  8. ^ सांख्यिकी
  9. ^ व्यक्तिगत पुर्वग्रह दूर ठेवल्यास WCI 11 च्या वेळेची गरज आणि बाकी मांडलेले दोन मुद्दे यात कुणाला न पटण्यासारखे काही असेल असे वाटत नाही.
  10. ^ राहुलच्या माध्यमातून मराठी विकिपीडियाकरिता आय आय टी मुंबईत सारख्या महत्वपूर्ण संस्थेतून राहुलचे आणि त्यांच्या विद्दार्थ्यांचे भरीव सहकार्य उपलब्ध होत आहेच.
  11. ^ त्यामुळे मला माहित असलेल्या सर्व आजी माजी प्रचालकांना मी आग्रहाच्या विनंत्या करून पाहिल्या,पण दुर्दैवाने सर्वांचे अंतीमत: नकारच आले.
  12. ^ आता आजी माजी प्रचालकांना इमेलवरून विनंत्या का केल्या कारण त्यातील बहुसंख्य मराठी विकिपीडियावर रेग्युलरपणे कार्यरत असणारे नव्हते.
  13. ^ विशेष:योगदान/Kaustubh
  14. ^ विशेष:योगदान/श्रीहरि
  15. ^ विशेष:योगदान/सुभाष राऊत
  16. ^ विशेष:योगदान/कोल्हापुरी
  17. ^ १४ मार्च नंतर कार्य बाहुल्यामुळे वेळ न देउ शकणारे राहुल, २६ सप्टेंबरला अचानक प्रकट झाले व त्यांनी ब्यान कार्यक्रम हाती घेतला
  18. ^ माझ्या लेखी मराठी भाषेच्या सन्मानाची आणि मराठी माणसाच्या भल्याची चौकट एखाद्या विकिचौकटी पेक्षा निश्चित मोठी आहे