सदस्य चर्चा:Ketaki Pole
![]() |
Ketaki Pole, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
Ketaki Pole, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ६८,४८१ लेख आहे व २४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
विकिपीडियावर स्वागत[संपादन]
Ketaki Pole,
मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत. तुम्ही करत असलेल्या संपादनांसाठी धन्यवाद. तुमचे येथील योगदान जास्त चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी कृपया सहाय्य:संपादन पान पहावे. मराठी_व्याकरण या लेखावरुनही नजर फिरवावी. तुमचे योगदान येथे चालूच राहील ही अपेक्षा आहे. काही मदत लागल्यास निशंकपणे विकिपीडिया:मदतकेंद्र येथे तुमचे प्रश्न विचारा. - पुणेरीपुणेकर (चर्चा) २३:५१, २८ ऑक्टोबर २०१२ (IST)
धन्यवाद!! आपले आभारी आहे. Ketaki Pole (चर्चा) २३:५५, २८ ऑक्टोबर २०१२ (IST)
Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)[संपादन]
Keyboard input | Converted to |
---|---|
rya | र्य |
rrya | ऱ्य |
rha | र्ह |
rrha | ऱ्ह |
nja | ञ |
nga | ङ |
a^ | ॲ |
shU/// | शूऽऽ |
Ll | ऌ |
Lll | ॡ |
hra | ह्र |
hR | हृ |
R | ऋ |
RR | ॠ |
ka` | क़ |
k`a | क़ |
\. | । |
\.\ | ॥ |
AbhiSuryawanshi (चर्चा) १७:३८, ४ नोव्हेंबर २०१२ (IST)
hey thanx!
Ketaki Pole (चर्चा) ११:०८, ५ नोव्हेंबर २०१२ (IST)