सदस्य चर्चा:Jagdamba renuka
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोर ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या संतोष गोरे किंवा Sandesh9822 यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
आपली संपादने
[संपादन]नमस्कार, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे. कृपया चुकीच्या पद्धतीने पान निर्मिती करणे, पाने स्थानांतरण करणे तसेच त्याच त्या लेखाची पुनर्निर्मिती करणे थांबवावे ही विनंती.-संतोष गोरे ( 💬 ) २१:१५, १४ एप्रिल २०२३ (IST)
- @Jagdamba renuka: नमस्कार, आपणास अंतिम ताकीद आहे की, मराठी विकिपीडियावर कोणतेही संपादन करण्यापूर्वी विचार करून योग्य तोच बदल करावा. जो बदल आपणास जमतं नाही त्यासाठी कुणाला तरी मदत मागावी. जर आपण येथे पुन्हा उत्पात केला तर आपणास येथे प्रतिबंधित केल्या जाऊ शकते.- संतोष गोरे ( 💬 ) १६:२०, १५ एप्रिल २०२३ (IST)
पद्माक्षी रेणुका लेखातील मजकूर
[संपादन]नमस्कार, आपल्या पद्माक्षी रेणुका लेखावरील योगदानाबद्दल आपले आभार. फक्त एक सुचवू इच्छितो की सदरील लेखात देवीची संपूर्ण कथा; 'अथ पासून इती पर्यंत' अपेक्षित नाही. सदरील लेखात अख्यायिका हा एक केवळ साधारण मजकुराचा परिच्छेद असायला पाहिजे. परंतु संपूर्ण लेख हा देवीच्या आख्यायिकेने भरला आहे. लेखात काय काय असावे यासाठी, रेणुका किंवा खंडोबा ही व इतर असे लेख प्रथम वाचून समजून घ्यावेत. काही शंका किंवा मदत हवी असल्यास संपर्क साधावा.-संतोष गोरे ( 💬 ) ०८:४७, ११ सप्टेंबर २०२३ (IST)
- @Jagdamba renuka:, सौम्य स्मरण. कृपया लक्षात घ्यावे, की विकिपीडिया हा एक ज्ञानकोश आहे. येथे लेख हा अभ्यासपूर्ण उपयुक्त माहितीने भरलेला असावा. येथे सोशल मीडिया प्रमाणे लिखाण करू नये.- संतोष गोरे ( 💬 ) ०८:३१, १८ सप्टेंबर २०२३ (IST)
- नमस्कार, आपण यापूर्वी चुकीच्या पद्धतीने लेख निर्माण करणे, चुकीच्या पद्धतीने स्थानांतरण करणे असे अनेक प्रकार केले होते. आता पद्माक्षी रेणुका या लेखात मोठ्याप्रमाणात अनावश्यक तसेच अविश्वकोशिय मजकूर भरत आहात. कृपया एकदा विकिपीडिया काय नव्हे हे प्रकल्प पान वाचावे.
- आपणास ही अंतिम ताकीद देण्यात येत आहे, आपण सदरील लेखात माहिती भरणे थांबवावे, अन्यथा सदरील लेख उडवला जाऊ शकतो, तसेच आपणास कायम प्रतिबंधित देखील केले जाऊ शकते. संतोष गोरे ( 💬 ) ०७:२९, २७ सप्टेंबर २०२३ (IST)
- माफ करा सर . मला कळत आहे तुम्ही काय सांगू इच्छिता ते . मी पुन्हा असा नहीं करणार . आम्ही हा लेख श्राद्ध पूर्ण भावनेनं लिहला होता कारण याच मुळे देवी पद्माक्षी रेणुका मातेचा कथा भविकांपर्यंत पोहचू शकेल. कृपया आम्हला माफ करा आणि ती कथा पुन्हा वेस्तिथ रित्या जर तुम्हाला शक्य असेल तर एडिट करून पुन्हा जतन क्रा हीच मनापासून विनंती करू इच्छितो. Jagdamba renuka (चर्चा) ००:२८, ४ ऑक्टोबर २०२३ (IST)
- कृपया लक्षात घ्यावे की प्रचालक तसेच इतर जाणकार सदस्य हे आपल्याला मदतीचा हात देण्यासाठीच असतात. तेव्हा त्यांच्या सल्ल्याची अवहेलना करणे टाळावे.- संतोष गोरे ( 💬 ) ०७:०६, ४ ऑक्टोबर २०२३ (IST)
- हो सर खरच माफ करा पुन्हा काळजी घेऊन सर्व कथा सुधरिन Jagdamba renuka (चर्चा) ००:१३, ५ ऑक्टोबर २०२३ (IST)
- कृपया लक्षात घ्यावे की प्रचालक तसेच इतर जाणकार सदस्य हे आपल्याला मदतीचा हात देण्यासाठीच असतात. तेव्हा त्यांच्या सल्ल्याची अवहेलना करणे टाळावे.- संतोष गोरे ( 💬 ) ०७:०६, ४ ऑक्टोबर २०२३ (IST)
- माफ करा सर . मला कळत आहे तुम्ही काय सांगू इच्छिता ते . मी पुन्हा असा नहीं करणार . आम्ही हा लेख श्राद्ध पूर्ण भावनेनं लिहला होता कारण याच मुळे देवी पद्माक्षी रेणुका मातेचा कथा भविकांपर्यंत पोहचू शकेल. कृपया आम्हला माफ करा आणि ती कथा पुन्हा वेस्तिथ रित्या जर तुम्हाला शक्य असेल तर एडिट करून पुन्हा जतन क्रा हीच मनापासून विनंती करू इच्छितो. Jagdamba renuka (चर्चा) ००:२८, ४ ऑक्टोबर २०२३ (IST)
- आपणास ही अंतिम ताकीद देण्यात येत आहे, आपण सदरील लेखात माहिती भरणे थांबवावे, अन्यथा सदरील लेख उडवला जाऊ शकतो, तसेच आपणास कायम प्रतिबंधित देखील केले जाऊ शकते. संतोष गोरे ( 💬 ) ०७:२९, २७ सप्टेंबर २०२३ (IST)
५२ शक्तिपीठे
[संपादन]नमस्कार, भारतातील एकूण ५२ शक्तिपीठात महाराष्ट्रातील ४ शक्तिपीठे मोडतात. त्यात माहूरची रेणुका देवी, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि वणीची सप्तशृंगी (जे की अर्धे पीठ आहे). मग आपण पद्माक्षी देवीचा का बरं त्यात वारमवार उल्लेख करत आहात, काही संदर्भ देताल का?- संतोष गोरे ( 💬 ) १३:३३, ७ ऑक्टोबर २०२३ (IST)
विकिपीडिया आशियाई महिना २०२३
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.
धन्यवाद.
- आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.