सदस्य चर्चा:Ccmarathe

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
   Help-browser.svg स्वागत Ccmarathe, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन Ccmarathe, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ८०,०८१ लेख आहे व २०४ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

नजिकच्या काळापासून विकिपीडियावर दोन संपादन पद्धती उपलब्ध असतील यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हि नवी संपादन पद्धती नुसतेच 'संपादन' म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप वाली संपादन पद्धती 'स्रोत संपादन' पद्धती म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.




मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

विकिपीडिया आशियाई महिना २०२०[संपादन]

Wikipedia Asian Month 2020 Banner mr.png

नमस्कार, विकिपीडिया आशियाई महिना २०२० कार्यक्रमाबद्दल स्वारस्य दाखविल्याबद्दल धन्यवाद.

कृपया खाली दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करा.

  1. हा लेख तुम्ही स्वतः नोव्हेंबर १, २०२० ०:०० (UTC) आणि नोव्हेंबर ३०, २०२० २३:५९ (UTC) मध्ये तो मराठी विकिपिडियावर तयार केला पाहिजे.
  2. सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.
  3. सदर लेख मध्ये उचित संदर्भ असावेत व त्याची उल्लेखनीयता स्पष्ट असावी.
  4. लेख लिहिताना, लेख मशीन भाषांतर नसला पाहिजे व त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे.
  5. सदर लेख मध्ये काही गंभीर टॅग नको.
  6. लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
  7. सदर लेख ज्ञान देणारा आसला पाहिजे.
  8. सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत किव्हा भारतीय विषय सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.

आपले योगदान खालील फाऊंटन साधनांमधून सादर करा. (टीप:लेख सदर करण्यापुर्वी लॉग इन करा)

जर तुमच्याकडे काहीही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानावर विचारा.

--Tiven2240 (चर्चा) १६:४३, ११ नोव्हेंबर २०२० (IST)[]