विकिपीडिया चर्चा:विकिपीडिया आशियाई महिना २०२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आपण आपले प्रश्न लिहू शकता

१) मी काही लेख येथे सादर करण्याचा प्रयत्न करत होतो पण ते होत नाही आहेत.

  1. सम्राट जिम्मू ‎
  2. कोरियन चित्रकला
  3. टोयोटा, आयची

विक्रांत कोरडे (चर्चा) ०२:०२, १२ नोव्हेंबर २०२० (IST)

नमस्कार Gnome-edit-redo.svgVikrantkorde:. काही तांत्रिक अडचणीमुळे नवीन लेख सादर होत नाही. आपण या दरमी लेख तयार करू शकता व नंतर सादर करू शकता. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ०९:२९, १२ नोव्हेंबर २०२० (IST)