Jump to content

सदस्य चर्चा:Bristol prince

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाड सत्याग्रह - ॲड. विष्णु नरहरी खोडके

[संपादन]

नमस्कार, आपण महाड सत्याग्रह या लेखात ॲड. विष्णु नरहरी खोडके यांचेशी संबंधित नवा मजकूर जोडला, कृपया त्यास संदर्भ सुद्धा जोडावा जेणेकरुन त्याची विश्वसनीयता वाढेल. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १८:४०, ३१ जुलै २०२० (IST)[reply]

होय नक्किच.अॅड.खोडके यानी केलेला सत्कार समारंभाचे वर्णन,मानपत्र आणी यावर बासाहेबांचे भाषण हे सर्व महाराष्ट्र सरकारच्या डॉ आंबेडकर यांचे लेखन व भाषणे खंड १८,भाग २( पान ३३६-३३९ वर ) या पुस्तकात सामिल केले गेले आहे. https://books.google.co.in/books?id=ReZatF2yzR0C&dq=%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87%2B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%81%2B%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80&focus=searchwithinvolume&q=%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87 Bristol prince (चर्चा) १४:३६, १ ऑगस्ट २०२० (IST)[reply]

धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १३:५७, ४ ऑगस्ट २०२० (IST)[reply]

गांधारपाले बौद्ध लेणी

[संपादन]

तुमचे गांधारपाले बौद्ध लेणी लेखावर काम सुरु आहे, तथापि हा लेख आधीच विकिपीडियावर उपलब्ध आहे — गांधारपाले लेणी पहावे. त्यामुळे कृपया गांधारपाले बौद्ध लेणी या लेखावरील आवश्यक मजकूर/माहिती गांधारपाले लेणी या लेखावर हलवावा, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १३:५४, ४ ऑगस्ट २०२० (IST)[reply]

हो नक्कि.आपल्या सुचने बद्दल धन्यवाद. Bristol prince (चर्चा) १४:३४, ४ ऑगस्ट २०२० (IST)[reply]

हो नक्किच.आपल्या सुचने बद्दल धन्यवाद.मी माझा सदर लेख सुरवात करण्या आधी केलेल्या सर्च मधे आपण उल्लेखलेला लेख सापडला नव्हता.त्यामुळे मी नविन लेख तयार केला. Bristol prince (चर्चा) १४:३९, ४ ऑगस्ट २०२० (IST)[reply]

विष्णु नरहरी खोडके

[संपादन]

नमस्कार, मी विष्णु नरहरी खोडके लेखात (एक विभाग वगळता) सुधारणा केल्या आहेत. आवश्यक तेथे संदर्भ आपण जोडावे, ही विनंती. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २२:४९, ४ ऑगस्ट २०२० (IST)[reply]

आपल्या सुधारणां बद्दल धन्यवाद.त्या योग्य व समर्पक आहेत. आपण ज्या गोष्टिंचे संदर्भ देण्याबद्दल सूचना केल्या आहेत,त्यापैकि गांधी वि आंबेडकर यांच्या शी असलेल्या संबंधाचा संदर्भ देत आहे. बाकि रोड चे नाव व कौटुंबिक माहिती बद्दल इंटरनेट वरिल संदर्भ उपलब्ध नाहित.हि माहिती मला व्यक्तिगत रित्या मिळालेली आहे.व ती योग्य असल्याची खात्री केली आहे. चवदार तळ्याला लागुन असलेल्या आतील मार्गाला खोडके यांचे नाव १९७५-८० च्या दरम्यान नगरपालिकेने दिले होते. पण सध्या नगरपालिके कडुन त्याची देखरेख नसल्याने ती पार्टी जिर्ण अवस्थेत आहे. आपण सूचवलेले संदर्भ जोडण्यासाठी प्रयत्न चालू ठेवत आहे. Bristol prince (चर्चा) ००:११, ५ ऑगस्ट २०२० (IST)[reply]