Jump to content

सदस्य चर्चा:Bharatpediahk

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वागत

[संपादन]
   स्वागत Bharatpediahk, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Bharatpediahk, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७४७ लेख आहे व १६२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :


दृश्यसंपादकाचे उपयूक्त कळफलक लघुपथ

(कि-बोर्ड शॉर्टकट्स) दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.

साचा {{
संदर्भ <ref
सारणी {|
कळफलक लघुपथ विस्तृत यादी Ctrl+/

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

संतोष गोरे ( 💬 ) २२:३७, ४ सप्टेंबर २०२३ (IST)[reply]

सदस्य साचे

[संपादन]

नमस्कार, दोन दिवसांपूर्वी आपण आपल्या सदस्य पानावर द्रुतमाघारकार असल्याचा साचा जोडला होता, सध्या आपण ३०,००० पेक्षा जास्त संपादने केल्याचा साचा जोडला आहे. यावर खुलासा कराल का?-संतोष गोरे ( 💬 ) २२:४६, ४ सप्टेंबर २०२३ (IST)[reply]

आपली खाती

[संपादन]

नमस्कार, मराठी विकिपीडिया वरील आपल्या योगदानासाठी धन्यवाद. असे दिसून येत आहे की आपण सदस्य: हर्षलकुमार खवसे, सदस्य: harshalkhawse, सदस्य: Mst Harshal Khawse, सदस्य: जय महाराष्ट्र माझा, सदस्य: Nagarjunasaga, सदस्य: Thericecity, सदस्य: HARSHAL KHAWSE CE आणि सदस्य: एच के अशी एकूण ८ खाती यापूर्वी बनवली आहेत आणि सध्याचे हे आपले ९ वे खाते आहे. काय आपण नक्की या सध्याच्या च खात्यावरून नियमित योगदान देणार आहात का? हा सुरक्षेचा प्रश्न आहे, तेव्हा आपण यावर उत्तर द्याल अशी आशा व्यक्त करतो, अन्यथा आपली सर्वच्या सर्व खाती प्रतिबंधित होऊ शकतात. आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत.-

संतोष गोरे ( 💬 ) १४:४६, ८ ऑक्टोबर २०२३ (IST)[reply]

विकिपीडिया आशियाई महिना २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.