सदस्य चर्चा:Arvind dixit

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Arvind dixit, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Arvind dixit, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१५८ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

विकिप्पीडियावर लिहिण्यासाठी तीन सोप्या पायऱ्या : संपादनवर टिचकी मारा, लिहा साहाय्य लागल्यास मेनुबार पहा, शेवटी जतन करा.

नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा  येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी  तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. 

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

Namaskar: Mala wiktionarymadhye 'Alive' pudhe 'sachetan' ani 'salsalit' he don paryayi shabda ghalayache ahet. he kase karave he koni sangel kay kinva he mazyasathi kuni karel kay? dhanyavadnana dixit ०८:४८, २० मार्च २००७ (UTC) Namaskar: Navin sadasyankadun kahi shayog milat nahi ashi charcha vachali.Bheed chepayala ani tantra aasmasaat karayala jara vel laganarach.nana dixit ०५:४९, ८ मार्च २००७ (UTC)

Susvaagatam,
Nana, agadi vachak mhanUna abhipraya milat gele tari kaam karaNaaryaaMnaa hurUp yeto.Aapan ekate naahit he kalata ,aamhi suddha kadhi ithe navin hoto aani halu haluch shikalo tyaamuLe aapalyaa bhaavaneshi sahamat aahe. arthaat aapan mhanata tashi charchaa kuthe vaachali asel tar tichahi mul uddesh changalach asaNar nahi ka ! Navin lokana ithe sope jaave mhanun "HELP' pages improve karanyaa karataa aamhi satata prayatna karata astoch.
aamchyaa lavakaraat lavkar sahabhaagi vhaal ase vaaTate.
Kalave Lobh aahech to vriddhiMgat vhaava,
aapalaa
Mahitgar १५:१३, ८ मार्च २००७ (UTC)

Namaskar: Mala wiktionarymadhye 'Alive' pudhe 'sachetan' ani 'salsalit' he don paryayi shabda ghalayache ahet. he kase karave he koni sangel kay kinva he mazyasathi kuni karel kay? dhanyavadnana dixit ०९:०१, २० मार्च २००७ (UTC)

cricket world cup page =[संपादन]

Please do not add your user name anywhere on article pages. You should use your name/signature when communicating with other users on article talk pages, user's talk pages etc.

Thank you.

अभय नातू ०४:५५, २० मार्च २००७ (UTC)

नमस्कार Arvind dixit, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.