सदस्य चर्चा:Akshaybaitule

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
   Help-browser.svg स्वागत Akshaybaitule, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन Akshaybaitule, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ५६,२६२ लेख आहे व २६४ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपणास विकिपीडियावर लिहून पहाताना अद्याप धाकधूक वाटते ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) ०८:५८, २८ ऑगस्ट २०१८ (IST)

आपले सदस्यपान[संपादन]

मुक्त ज्ञान निर्मितीसाठी आपले अभिनंदन व शुभेच्छा!

विकिपीडियावर लाल दुवा म्हणजे रिकामे पान. तुमचे नाव लाल दुव्यात दिसते आहे? मग तर त्यावर क्लिक करून ते उघडा, आणि लिहा स्वत:विषयी आपल्या सदस्य पानावर! आपला परिचय उदा.कामाचे क्षेत्र,आवडीचे विषय,अभ्यासाचे विषय,छंद इ. तसेच कोणत्या विषयांवर लिहायला आवडेल, फोटो संग्रह टाकायला आवडेल हे अवश्य लिहा. इतर विकी प्रकल्प -विकिस्रोत,विक्शनरी,विकिबुक्स इ.- यामध्ये रुची आहे का ते नोंदवावे.
खाजगी माहिती जसे की फोन क्र.,ईमेल देण्याचे टाळावे.
या गोष्टी करून पहा -

  1. सदस्य पान तयार करणे - स्वत:ची थोडक्यात माहिती लिहिणे, आवड,छंद, कौशल्ये इ.
या पानावर संपादन करताना - परिच्छेद, शब्द ठळक/तिरपा करणे, बिंदी व अनुक्रमित यादी, दुवा देणे, संदर्भ देणे इ. मुलभूत गोष्टी समजून घेणे.
  1. आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही लेखाचे नाव 'शोधा' खिडकीत टाकून लेख उघडणे. लेखात किमान एक-दोन वाक्याची योग्य ती भर घालणे. अशा १० लेखांत भर घालणे. अलीकडील बदल मध्ये 'आपण १० संपादनांचा टप्पा ओलांडला, अभिनंदन!' असा संदेश दिसेपर्यंत संपादने करणे. याचा उद्देश लेखाची रचना, भाषा, व इतर विकिपीडिया पद्धती जाणणे असाही आहे.
  2. 'माझ्या पसंती' मध्ये संपादनांची संख्या पाहणे. 'माझे योगदान' मध्ये आपण काय कृती केली ती पाहणे. अलीकडील बदल मध्ये नोंदी पाहणे.
  3. विकिपीडिया प्रशिक्षणाचे व्हिडीओ पुढील लिंकवर आहेत -

Marathi Wikipedia Tutorials

पुढील लेखनाला शुभेच्छा!
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:१२, २८ ऑगस्ट २०१८ (IST)


संदर्भ[संपादन]

कृपया आपण तयार करीत असणाऱ्या लेखांना योग्य तो संदर्भ देत जावा.काही मदत लागल्यास माझे चर्चापानावर संपर्क करावा.अधिक माहितीसाठी विकिपीडिया:संदर्भ द्या हा लेख बघावा. धन्यवाद.

--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:५३, १२ नोव्हेंबर २०१८ (IST)

आपले सदस्यपान[संपादन]

मुक्त ज्ञान निर्मितीसाठी आपले अभिनंदन व शुभेच्छा!

विकिपीडियावर लाल दुवा म्हणजे रिकामे पान. तुमचे नाव लाल दुव्यात दिसते आहे? मग तर त्यावर क्लिक करून ते उघडा, आणि लिहा स्वत:विषयी आपल्या सदस्य पानावर! आपला परिचय उदा.कामाचे क्षेत्र,आवडीचे विषय,अभ्यासाचे विषय,छंद इ. तसेच कोणत्या विषयांवर लिहायला आवडेल, फोटो संग्रह टाकायला आवडेल हे अवश्य लिहा. इतर विकी प्रकल्प -विकिस्रोत,विक्शनरी,विकिकॉमन्स इ.- यामध्ये रुची आहे का ते नोंदवावे.
खाजगी माहिती जसे की फोन क्र.,ईमेल देण्याचे टाळावे.
या गोष्टी करून पहा -

  1. सदस्य पान तयार करणे - स्वत:ची थोडक्यात माहिती लिहिणे, आवड,छंद, कौशल्ये इ. या पानावर संपादन करताना - परिच्छेद, शब्द ठळक/तिरपा करणे, बिंदी व अनुक्रमित यादी, दुवा देणे, संदर्भ देणे इ. मुलभूत गोष्टी समजून घेणे.
  2. आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही लेखाचे नाव 'शोधा' खिडकीत टाकून लेख उघडणे. लेखात किमान एक-दोन वाक्याची योग्य ती भर घालणे. अशा १० लेखांत भर घालणे. अलीकडील बदल मध्ये 'आपण १० संपादनांचा टप्पा ओलांडला, अभिनंदन!' असा संदेश दिसेपर्यंत संपादने करणे. याचा उद्देश लेखाची रचना, भाषा, व इतर विकिपीडिया पद्धती जाणणे असाही आहे.
  3. 'माझ्या पसंती' मध्ये संपादनांची संख्या पाहणे. 'माझे योगदान' मध्ये आपण काय कृती केली ती पाहणे. अलीकडील बदल मध्ये नोंदी पाहणे.
  4. विकिपीडिया प्रशिक्षणाचे व्हिडीओ पुढील लिंकवर आहेत - -

Marathi Wikipedia Tutorials

पुढील लेखनाला शुभेच्छा!
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २१:३५, १९ नोव्हेंबर २०१८ (IST)

शुभेच्छा[संपादन]

आपण येथे चांगले लेखन करीत आहात.पुढील लेखनास शुभेच्छा.वरील सुबोध कुलकर्णी यांनी दिलेला मजकूरही वाचावा.--वि. नरसीकर , (चर्चा) ०८:४०, १५ डिसेंबर २०१८ (IST)

संपादन[संपादन]

आमच्या येथील वारंवार इंटरनेटच्या खंडित होण्याच्या समस्येमुळे सलगता रहात नाही.छोट्या छोट्या तुकड्यात संपादन करावे लागते. अन्यथा टाकलेला मजकूर वाया जातो. असे कां करावे लागते हे कळावे म्हणून येथे मांडत आहे.धन्यवाद.--Akshaybaitule (चर्चा) १०:२६, २९ डिसेंबर २०१८ (IST)

Dear Akshay, Greetings! You can store your writing at some other file and can upload here as you get time and connection. Also you can have a 'bite size approach' in which you are writing a small bite of the information here at a time. This has multiple benefits apart from audit trail of your audits. Feel free to express your opinions and concerns. Thank you. -- डॉ. अभिजीत सफई ०७:५३, १ जानेवारी २०१९ (IST)
Gnome-edit-redo.svgAbhijeet Safai:सर,

एक चांगला पर्याय सांगीतल्याबद्दल आपल्याला धन्यवाद.प्रयत्न करतो --Akshaybaitule (चर्चा) ०६:४८, १० जानेवारी २०१९ (IST)

Welcome! -- डॉ. अभिजीत सफई १४:०१, ११ जानेवारी २०१९ (IST)

आपण येथे लेखनात चांगली गती पकडली आहे. शुभेच्छा.--वि. नरसीकर , (चर्चा) १८:४६, १० जानेवारी २०१९ (IST)


[संपादन]

Gnome-edit-redo.svgAbhijeet Safai: डॉक्टरसाहेब, दुसर्या फाईलमध्ये मराठीमध्ये कसे लिहायचे ते कृपया सांगू शकता काय? त्याचे एखादे वेगळे सॉफ्टवेयर आहे का? मार्ग सांगावा हि विनंती करतो.माझे भावाचे संगणकास मी शेअर करून काम करीत असतो.तो त्यावर जॉब-वर्क करीत असतो.--Akshaybaitule (चर्चा) ०७:१४, २१ जानेवारी २०१९ (IST)

I do not know other methods but I would like to share what I do. I go to google and type keywords - Google Transliteration Marathi. As you will do that, you will find the first link as this. Then I type whatever I want to type there. I also use it as an editor for translation works. You can create a full sentence or two or even a paragraph as you like there and simply copy paste the text over here. While trying to edit Wikipedia here at Marathi Wikipedia, we need to learn multiple things. One is typing in Marathi and other things are understanding rules and regulations as well as guidelines for the editing. I would suggest you to edit English Wikipedia as well in between to understand the culture of Wikipedia and to understand guidelines by intuition. There are many many many guidelines and we can never read all of them. So the best way is to learn them by intuition. It is ok to make mistakes provided they are not intentional. Please remember that the difference between an error and bias is that bias has a direction and errors do not have direction. Hence if there is purity of purpose, errors are accepted and we can use them for learning. So do not be afraid to edit. Be bold and start editing but do not feel compulsion to edit as well because there is no deadline and no one can force you to complete a task in the given time because Wikipedia is a voluntary service. There is no monetary transaction to give or receive knowledge here. Paid editing is absolute no no and if there is any conflict of interest, it needs to be declared because conflict of interest is not a crime but it is position. However, that needs to be declared. Kindly feel free to ask any queries related to editing here further. I will try to answer that as per best of my knowledge. Wish you best of luck and happy editing! :) I forgot to wish you happy new year! :) My birthday is on 26th January so please wish me with happy birthday! :P -- डॉ. अभिजीत सफई ०९:५२, २१ जानेवारी २०१९ (IST)
आपल्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानतो सर. माझे इंग्रजी तितके चांगले नाही.त्यामुळे इंग्रजी विकिपीडियावर संपादने करण्यास भीती वाटते. मी अचूक काम करण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो.वाचून व इतर कसे संपादन करतात हे पाहून शिकेन लवकरच. ध्न्यवाद.Akshaybaitule (चर्चा) १५:४०, २२ जानेवारी २०१९ (IST)
Its not a necessity to understand language completely to edit Wikipedia. Also this is not an exam of grammar hence don't be afraid to edit any language Wikipedia. Best of luck. -- डॉ. अभिजीत सफई १६:४६, २४ जानेवारी २०१९ (IST)