सदस्य चर्चा:43.242.226.7

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


—usernamekiran (talk) १८:३३, १४ एप्रिल २०२२ (IST)[reply]

आपले लेख[संपादन]

नमस्कार अनामिक, कृपया दूरचित्रवाहिनी वरील लेख किंवा अभिनेत्यां वरील लेख निर्मिती करताना त्यात उल्लेखनीय माहिती भरावी. नुकताच ऐताशा संझगिरी हा आपण बनवलेला लेख पाहिला. याला विश्वकोशीय लेख कसे म्हणता येईल? त्याच सोबत यापूर्वीचे जुने लेख देखील पुन्हा एकदा तपासून त्यावर योग्य ते लिखाण कराल अशी अपेक्षा आहे.-संतोष गोरे ( 💬 ) १९:२२, १८ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]


हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.