सदस्य चर्चा:116.72.169.119
स्वागत | 116.72.169.119, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | 116.72.169.119, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,४८५ लेख आहे व १४५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
नजिकच्या काळापासून विकिपीडियावर दोन संपादन पद्धती उपलब्ध असतील यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हि नवी संपादन पद्धती नुसतेच 'संपादन' म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप वाली संपादन पद्धती 'स्रोत संपादन' पद्धती म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे. 'दृश्य संपादन' कडून 'स्रोत संपादन' अथवा 'स्रोत संपादन' कडून दृश्य संपादकाकडे जाणे
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
गडहिंग्लज
[संपादन]- आपला कोल्हापूर लेखात गडहिंग्लज हे नाव जोडण्याचा प्रयत्न पाहिला.आपले सहाय्य करण्याचा विचार केला पण आपण नेमके काय साधू इच्छित आहात हे उमगले नाही. तसे नमुद केल्यास आपणास सहाय्य देणे सोपे जाईल.
- दुसरे तर [[en:kolhapur]] असे इतरभाषी विकिपीडियास दिलेले दुवे लेखाच्या सर्वात खाली लिहिणे अभिप्रेत आहे.(इतर भाषी विकिंचे दुवे लेखात न दिसता लेखाच्या डावीकडे दिसतात हे आपण पाहिले असेलच). जे काही लिहावयाचे ते त्यांच्या (इतर भाषी आंतरविकि दुवे) सुरू होण्या पूर्वीच लिहावे असा संकेत आहे.
- आपल्या अडचणी आणि शंका नमुद केल्यास सहाय्य देणे सुकर होईल.
- माहितगार १५:१२, १६ जुलै २०१० (UTC)
नमस्कार
[संपादन]आजवर आपण केलेले संपादन हे अनामिक स्वरुपात आहे. ते एका अंकपत्त्याच्या नावाखालीच जोडले गेले आहे. आपणास विनंती करतो की आपण एखादे सदस्यनाव घेउन लेखन करावे.मग ते कोणतेही असो. आपण जो प्रयत्न करीत आहात त्यावरुन असे वाटते की आपण विकिपीडियास मोलाची मदत करु शकाल. येथे लिहीणारी मंडळी कधीतरी नविनच होती.मला आशा वाटते की आपण माझ्या विनंतीचा जरुर विचार कराल.तसे केल्याने आपली ओळख एका मोठ्या समुदायास होईल.धन्यवाद.
वि. नरसीकर (चर्चा) १५:५२, १६ जुलै २०१० (UTC)
हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.