सदस्य चर्चा:महाराष्ट्र एक्सप्रेस/archive2
clean up
[संपादन]- Hindi Wiktionary is in need of attention.It has got too much of spammed content. I am paying little time to check spam there.
Mahitgar 04:21, 9 जानेवारी 2007 (UTC)
इंटरविकि लिंक्स
[संपादन]- माफ करा परंतु हिंदी भाषेविषयी असलेल्या prejudice मुळे हा प्रश्न विचारला!असो, येथे तुम्ही इंटरविकि लिंक्स विषयी लिहिले होते की खूप backlog आहे. मला या प्रकल्पामध्ये काम करायला आवडेल. इंटरविकि म्हणजेच [[mr:नाव]] अशा लिंक्स इंग्रजी विकित टाकायच्या ना? मी हे काम करु इच्छितो,अजुन काही मार्ग आहेत ह्या कामाच्या तत्परतेसाठी? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 12:16, 9 जानेवारी 2007 (UTC)
- You are right, [[mr:नाव]];interwiki links are given this way on any non marathi wikipedia. These links are added at the end of article. After saving the change link apears on left side column of article,While it apears as only language name "Marathi" but actualy it links to corresponding article in Marathi Wikipedia.
- The basic idea is first we put up links in english wikipedia's article from there on bots take clue from English wikipedia article and then work on other international languages automatically.Backlog is likely to come on articles which are particularly related to Maharashtra , may have lesser chances of getting linked by non marathi wikipedians.Or backlog may come in respect where Marathi Wikipedia is using different nomenclature for the article name than internationaly known.
- Fasthelp template is too long and may confuse novice anonymous editors. I suggest keeping it brief and redirecting him to a new page which shall contain all the information. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 12:27, 9 जानेवारी 2007 (UTC)
- I hope you have understood the basic purpose and concept behind it; I agree with you that as of now it is not in good shape and any help coming in to improve it is very much welcome.
- I am poorer in using hindi language by any standard and hardly would be working there .But in case of inter indic language translations ,to certain extent their will be a dependance on Hindi wiki also. Like a gujarathi fellows are much better in translations from gujarathi wikipedia to hindi wikipedia from hindi wikipedia translations will be more easier.
- Today also many of Hindi wikipedians are from non Hindi background like gujarati,bangali and punjabi.etc.
Mahitgar 14:04, 9 जानेवारी 2007 (UTC)
Re: सांगकामे कसे बनवावेत? मी एक्स.पी वापरतो.
[संपादन]I use pywikipedia. I am in a hurry right now but Google should give you enough to start with. Or ask Abhay, maybe. Just be a little careful when you run any bot and experiment in your userspace before you start modifying actual pages.
– केदार {संवाद, योगदान} 18:12, 11 जानेवारी 2007 (UTC)
Re:'ते' साचे
[संपादन]महाराष्ट्र एक्सप्रेस, ते साचे इंग्लिश विकिवरील navigation templates मध्ये वापरले जातात. त्यातले काही मला 'Template:मीडिया कॉम्प्रेशन' साच्यात लागत होते म्हणून मी ते आपल्या विकिपीडियावर कॉपी करून बनवले. पण अजून काही खाचखळगे तसेच राहिले आहेत. बघू.. तेही हळूहळू दूर होतील.
--संकल्प द्रविड 07:14, 15 जानेवारी 2007 (UTC)
- नाही, ते AMR या लेखाकरिता लागणार्या साच्याच्या अनुषंगाने बनवले आहेत. Telecomm विषयावरील लेखांच्या खाली 'Template:मीडिया कॉम्प्रेशन' सारखे साचे दिसतील.
- --संकल्प द्रविड 07:27, 15 जानेवारी 2007 (UTC)
गौरव चिन्हाबदल धन्यवाद!
[संपादन]Dear महाराष्ट्र एक्सप्रेस , Thanks for giving encouragement.I share my dream of more and more Marathi people joining with us in times to come. गौरव चिन्हाबदल धन्यवाद! Mahitgar 10:51, 15 जानेवारी 2007 (UTC)
- महाराष्ट्र एक्सप्रेस,
- गौरव चिन्हाबदल धन्यवाद!!!
- अभय नातू 16:38, 15 जानेवारी 2007 (UTC)
- महाराष्ट्र एक्सप्रेस, मनःपूर्वक धन्यवाद! :)
- --संकल्प द्रविड 16:41, 15 जानेवारी 2007 (UTC)
unable to see link
[संपादन]Suddenly I am not able to see page link of articleविकिपीडिआ साहाय्य:Setup For Devanagari from in the common notice are you able to see ? I dont know if that is a screen resolution problem. Mahitgar 10:58, 15 जानेवारी 2007 (UTC)
- Thanks for reply, I think that was some temprory cache related problem on pc I am using ; the link apeared back on my screen :)
Mahitgar 11:15, 15 जानेवारी 2007 (UTC)
तुलनात्मक टंक छायाचित्र हवे आहेत
[संपादन]Dear महाराष्ट्र एक्सप्रेस, येथे तुलनात्मक टंक चित्र हवे आहेत I request you your help in this section. Mahitgar 10:43, 16 जानेवारी 2007 (UTC)
- Yes you are right, because of logo episode I got to know that you can work on different fonts at one time.Some of the devanagari alphabates how do they look different in किरण, बरहा, अमृता fonts with the help of screen shots or image.
Thanks and regards Mahitgar 07:11, 17 जानेवारी 2007 (UTC)
- Thanks,nice of you Mahitgar 08:16, 17 जानेवारी 2007 (UTC)
तुलनात्मक टंकचित्र म्हणजे नेमके काय? वेगवेगळ्या fontsचे screenshots का? माझ्या जवळ किरण, बरहा, अमृता चे fonts आहेत.
लोगो
[संपादन]Everyone's beating around the bush instead of speaking their mind :-(
I'm leaning towards the logo provided by wolf.
BTW, thanks for taking an understanding approach regarding sanskrit, et al.
अभय नातू 20:32, 16 जानेवारी 2007 (UTC)
- I like the cleaner look provided by the non-super-headed वि, या. In English it looks ok because Roman script has no शिरोरेख.
- I'll update the logo sometime today.
- अभय नातू 20:38, 16 जानेवारी 2007 (UTC)
मालवणी, मालवणी बोलीभाषा
[संपादन]महाराष्ट्र एक्सप्रेस, मालवणी बोलीभाषा नावाचा एक लेख अगोदरच बनवला आहे. सर्व बोलीभाषांकरता 'बोलीभाषा' आणि सर्व भाषांकरता 'भाषा' हा शब्द शीर्षकात वापरण्याचा संकेत आहे; त्यानुसारच मालवणी बोलीभाषा हा लेख नोंदवला आहे. तुम्ही आता बनवलेल्या मालवणी लेखाचा उद्देश तोच असल्याने जिथेजिथे तुम्हाला मालवणी बोलीभाषेचा संदर्भ वापरायचा असेल तिथे 'मालवणी बोलीभाषा' असे शीर्षक वापरावे. 'मालवणी' हे शीर्षक 'मालवणी खाद्यपदार्थ', 'मालवणी जेवण' अशा संदर्भातही वापरले जाऊ शकते, त्यामुळे पुढेमागे 'मालवणी' शीर्षकाकरिता एखादे निःसंदिग्धीकरणाचे पान लिहावे लागेल.
तूर्तास मालवणी बोलीभाषा हा लेख बोलीभाषेकरिता वापरावा.
--संकल्प द्रविड 09:12, 17 जानेवारी 2007 (UTC)
पानकाढा साचा
[संपादन]महाराष्ट्र एक्सप्रेस, 'पानकाढा' साच्यातील 'कारण' हा पॅरामीटर काढून टाकण्याऐवजी तो 'पर्यायी' (conditional/optional) ठेवावा. पान काढून टाकण्याची विनंती कोणत्या कारणापायी केली जात आहे याचे स्पष्टीकरण लिहायला त्याचा उपयोग होतो हे नाकारता येत नाही.
--संकल्प द्रविड 13:37, 18 जानेवारी 2007 (UTC)
- साच्यामध्ये एखादा parameter अटीव (conditional) करायला असा कोड लिहितात:
{{#if:{{{पॅरामीटर_व्हॅल्यू|}}} | {{{पॅरामीटर_व्हॅल्यू|}}} | डिफॉल्ट व्हॅल्यू}}
- तुम्हाला 'कारण' हा घटक ठेवायचा असेल तर वरच्या "पॅरामीटर_व्हॅल्यू" ऐवजी "कारण" असे लिहा; आणि "डिफॉल्ट व्हॅल्यू" काहीतरी भरा किंवा रिकामी सोडा. अधिक माहितीकरता हे वाचा:
- आपल्या विकिपीडियावर mr:Template:माहितीचौकट चित्रशिल्पकार, mr:Template:माहितीचौकट राज्याधिकारी या साच्यांमध्ये असे अटीव पॅरामीटर वापरले आहेत.
- --संकल्प द्रविड 05:25, 19 जानेवारी 2007 (UTC)
दृष्टीकोन साचा आणि वाद साचा
[संपादन]कृपया दृष्टीकोन साच्याची लिंक द्या; मला तो साचा सापडत नाहीये. तसेच, 'mr:Template:वाद' या साच्याचे वर्गीकरण 'योग्यता' नामक कुठल्याही वर्गात झाले नसून 'Templates' व 'साचे' नामक वर्गांत केले गेले आहे.
--संकल्प द्रविड 05:32, 19 जानेवारी 2007 (UTC)
- mr:Template:दृष्टिकोन साचा नोंदणीकृत सदस्यांना आता संपादनीय केला आहे. तुम्हाला हवे ते बदल करून घ्या. तो साचा मुख्य साचा आहे.
- तसेच, साच्यांचे वर्गीकरण करताना शेवटी 'Category:Templates' आणि 'Category:साचे' या दोन्ही वर्गात त्यांचा पहिल्या/दुसर्या टप्प्यावर कधीतरी त्या वर्गवृक्षात सामील होतील असे बघावे.
- --संकल्प द्रविड 05:55, 19 जानेवारी 2007 (UTC)
साच्याविषयीची कामे
[संपादन]महाराष्ट्र एक्सप्रेस, साच्याविषयीची तुम्ही सांगितलेली कामे करायला जरा नीट वेळ द्यावा लागेल. कारण संदर्भांचे, citation चे साचे बर्याच ठिकाणी लागणार असल्यामुळे ते बनवून झाल्यावर चाचण्या घेऊन नीट तपासून बघायला हवेत (English wikipedia वरील साच्यांचा या कामी संदर्भ म्हणून उपयोग करता येईल.). मला शुक्रवारपर्यंत अधूनमधून वेळ मिळेल; पण या कामाकरता वापरता येईल असा सलग वेळ मिळणे मुश्कील दिसते. तुम्हाला ते साचे सप्ताहांती मिळाले तर चालेल का?
--संकल्प द्रविड 18:08, 22 जानेवारी 2007 (UTC)
महाराष्ट्र, हुतात्मा चौक
[संपादन]महाराष्ट्र एक्सप्रेस,
हुतात्मा चौकाच्या चित्राचा आकार बदलल्याने ते चित्र पुढच्या विभागात 'घुसखोरी' करीत आहे व त्यामुळे पुढच्या विभागात रिकामी जागा तयार झाली आहे. विशेषतः जास्त रिझॉल्युशनवर हे उठुन दिसते. माझा चित्र लहान करण्याचा उद्देश असे टाळणे हाच होता. याला उपाय म्हणजे १. चित्राचा आकार लहान करणे किंवा २. चित्रासोबतचा मजकूर किमान ३-४ ओळींनी तरी वाढवणे.
तुम्हाला थोडा अजून मजकूर तेथे घालता येईल का?
- अभय नातू 17:04, 18 जानेवारी 2007 (UTC)
- अजून ३-४ तरी ओळी पाहिजेत. अजून काही मजकूर मूळ लेखातून घालता आला तर बघा.
- अभय नातू 02:48, 19 जानेवारी 2007 (UTC)
Go ahead and thumb the ones you feel should be thumbed. Remember to add the thumb parameter before the right/left param.
अभय नातू 02:54, 19 जानेवारी 2007 (UTC)
Wikipedia:दिनविशेष protection issue
[संपादन]- महाराष्ट्र_एक्सप्रेस,
'दिनविशेष' is a two layer process as given below.Layer of Individual date remains open for edit like जानेवारी १ will remain open for edit to all.Wikipedia:दिनविशेष is a second corresponding layer of 365 days. like Wikipedia:दिनविशेष/जानेवारी १ is a separate page which is supposed to show only selected entries from जानेवारी १. Wikipedia:दिनविशेष range is protected one even in english wikipedia.Wikipedia:दिनविशेष range goes to Mukhprishtha. English wikipedia has gone through worst emberassments even at minor slippage at front page.So even english wikipedia is also very protective of front page.
३६५ दिवसांची ३६५ पाने Wikipedia:दिनविशेष/जानेवारी १ अशा स्वरूपात प्रत्येक दिवसाचे एक पान असते,जे त्या त्या दिवशी मुखपृष्ठावर दिसते.पण या पानांवर मूख्य घटनांचीच जंत्री असते,सर्व घटनांची नव्हे.प्रत्येक दिवसाचे सर्व घटनांची नोंद घेणारे जानेवारी १ असे लेख पान असते,त्यातून Wikipedia:दिनविशेष/जानेवारी १ मध्ये घ्यावयाच्या नोंदी निवडल्या जातात.
Mahitgar 03:43, 19 जानेवारी 2007 (UTC)
- About protections to Main page articles issue is just not of consensus.On english wikipedia recently an incident happent where in some nasty user having an user ID managed to overshadow main page with a porno image for around 10 minutes.
Now having freedom is a different thing .I support freedom but even to enjoy freedom we need to protect it adequately from peeping ins of some nasty fellows causing embarrassment to entire community.
- For all main page related things we need to have sandboxes /dhulpati from where in material can be chosen for main page. That is my preference.
Mahitgar 04:22, 19 जानेवारी 2007 (UTC)
Requesting to apply Wikibooks प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination
[संपादन]- Requesting to apply प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination at मराठी भाषेतील 'विकिबुक्स' प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination
As you know Marathi Wikipedia is growing fast.To support source requirements of Marathi Wikipedia we need parellel growth in Marathi Wikibooks also.
As you know nominations for adminships of mr.wikibooks.org/wiki/ are invited. We are looking for aleast two more admins/sysops to support wikibooks operations at this stage.
- 'विकिबुक्स' प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nominationयेथे चालू आहे.I wish you apply for this nomination.You can take my support in advance.
Regards, Mahitgar 09:11, 19 जानेवारी 2007 (UTC)
- As another example see Hindi language learning book at english wikibooks Simillarly I want to work on शोधयंत्राचा शोध to make a model book may be you can help me in शोधयंत्राचा शोध.There are some good things in Marathi wikipedia article शोधयंत्र we may club some of info at wiki books.
Mahitgar 18:10, 22 जानेवारी 2007 (UTC)
mr-wiki group button for welcome message
[संपादन]- How about, introducing this button to attach in our Welcome message , for ease in joining mr-wiki mailing list. I tried but did not succeed in customising it for wiki yet, you may like to try ?
Mahitgar 18:22, 22 जानेवारी 2007 (UTC)
reply from Ragib of Bengali wikipedia
[संपादन]Hi, Actually, NDTV later backed off from their offer, and didn't do the news coverage. :( unfortunate ... but don't worry, they will probably cover these pretty soon.
Thanks
Ragib bn:User:Ragib