सदस्य चर्चा:डॉ. राजीव सदाशिव लोहार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत डॉ. राजीव सदाशिव लोहार, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन डॉ. राजीव सदाशिव लोहार, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१३२ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात

  • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) ०९:०९, ३ जून २०१५ (IST)[reply]

हितसंघर्ष[संपादन]

श्री./श्रीमती. डॉ. राजीव सदाशिव लोहार,

सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.

तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/ लेख/ जाहिरात; स्वतःच्याच इतरत्र असलेल्या लेखनाचे/ संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे, तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of interest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद !
संदेश = {{{संदेश}}}
कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा.

{{{संदेश}}}

स्वत:स अभ्यस्त होण्यास वेळ द्या[संपादन]

नमस्कार,

आपण मराठी विकिपीडियावर लेखनाचे प्रथम प्रयत्न केलेत या बद्दल धन्यवाद आणि अभिनंदन. तथापि मराठी विकिपीडिया एक सर्व साधारण वेबसाईट नसून एक ज्ञानकोश आहे.मराठी विकिपीडिया केवळ एक विश्वकोश आहे. मराठी विकिपीडियाचा वाचक आणि संपादक वर्ग वैविध्यपूर्ण आहे त्यांच्या तेवढ्याच विविध अपेक्षा असतात आणि काही जणांना विकिपीडियाची पूर्ण माहिती असते ,काहींना काहीच पूर्व कल्पना नसते तर काही वेळा आपण गृहीत धरतो त्यापेक्षा स्वरूप वेगळे असते.त्यामुळे आपल्या सवडीनुसार विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा लेखाची माहिती घ्यावी.अनवधानाने होणाऱ्या त्रूटी टाळणे सोपे जाईल.

"डॉ. राजीव सदाशिव लोहार" या लेखासाठी आपण नमुद करू इच्छित असलेली स्वत:ची ओळख, केवळ ओळख नोंदवण्याचा उद्देश असल्यास आपल्या सदस्य:डॉ. राजीव सदाशिव लोहार कोणतीही जाहीरात टाळून मर्यादीत प्रमाणात ओळख देऊ शकता.

विकिपीडिया सर्वसाधारण वेबसाइट नाही. एक ज्ञानकोश आहे. ज्ञानकोशात केवळ नेत्यांसाठी नाही, विश्वकोशीय उल्लेखनीयता असलेल्या कोणत्याही 'अबकड' व्यक्ती अथवा गोष्टीची दखल घेतली जाऊ शकते. पण ज्ञानकोशीय विश्वासार्हता पाळण्याच्या दृष्टीने येथे काही संकेतांचे पालन केले जाते.
  • (काही अपवाद वगळता) सहसा इतर जगाने इतर माध्यमातून एखाद्या व्यक्ती/घटना/गोष्टीची दखल घेऊन झाल्याच्या नंतर त्यातील सुसंबद्ध ज्ञानकोशीय माहिती तेवढी संदर्भासहीत ज्ञानकोश स्विकारत असतात. कोणत्याही विषय नसण्याचे बंधन नाही म्हणून विकिपीडिया मुक्त म्हणविला जातो परंतु ज्ञानकोशीय मर्यादांच्या परिघातच. या बद्दल बरेच संकेत आहेत. आपण सावकाश पणे येथील सर्व संकेतांशी अभ्यस्त होउ शकता.
  • विकिपीडियावर माहितीची विश्वासार्हता जपण्याच्या दृष्टीने स्वत:चे अथवा स्वत:बद्दल लेखन करणे करवून घेणे अभिप्रेत नसते.



आपण मुख्य लेख नामविश्वात लिहु इच्छित असलेल्या डॉ. राजीव सदाशिव लोहार या लेखात उल्लेखनीयता, साचा:लेखनऔचित्य आणि हितसंघर्ष हे लेखन संकेतांची सूचना देणारे साचे लावले गेले आहेत ते आपण समजून घेऊ.
मुख्य लेख नामविश्वात संपादक, पत्रकार, स्तंभलेखक नात्याने अंशत: विश्वकोशीय उल्लेखनीयता दखलपात्र होते परंतु अडचण पुढे आहे. आपण स्वत: विपूल लेखन केले असले तरी आपल्या(कार्या)बद्दल तिसऱ्या व्यक्तिने इतर (संदर्भयोग्य ) स्रोतात दखल घेतली गेली असणे विश्वकोशीय लेख बनवण्याच्या दृष्टीने उपयूक्त माहिती देणारे ठरते. अशी माहिती उपलब्ध होई पर्यंत मुख्य लेख नामविश्वात राजीव सदाशिव लोहार हा लेख मुख्य लेख नामविश्वात समाविष्ट करणे जड जाते (डॉ. इत्यादी उपाध्या लेखशीर्षकात नमुद करता येत नाहीत). त्या शिवाय हितसंघर्ष संकेता येथील माहिती अभ्यासावी.
संदर्भनीय त्रयस्थ स्रोत उपलब्ध असल्यास ते कृपया कळवावेत. संदर्भनीय त्रयस्थ स्रोतातून माहिती उपलब्ध होई पर्यंत, मुख्य लेख नामविश्वातील राजीव सदाशिव लोहार] लेख वगळला जाण्याची शक्यता राहू शकते. शिवाय स्वत: बद्दल लेखन केल्यास अथवा करवून घेतल्यास औचित्याचा मुद्दा उपस्थीत होतो. इथे लावलेले साचे परस्पर वगळल्यास एक तर ते औचित्यास धरून होत नाही आणि ते पुन्हा लावले जातात. हा विकिपीडियातील सामान्य प्रक्रीयेचा भाग आहे. या प्रक्रीयांनी विचलीत न होता विकिपीडियाशी असलेला आपला स्नेह वृद्धींगत व्हावा, आपल्या हातून आपल्या आवडीचे विश्वकोशीय लेखन वाचन घडत रहावे, हि आशा आणि नम्र विनंती.

आपला नम्र

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:२४, ३ जून २०१५ (IST)[reply]