सदस्य:V.narsikar/धुळपाटी४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मंत्रालय कार्यशाळा अहवाल[संपादन]

त्यांची मूळ संपादने ही:पहिल्या पाळीत (शिफ्ट)
  • (फरक | इति) . . न! सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन‎; १३:१७ . . (+१००)‎ . . ‎Girish parab (चर्चा | योगदान | अडवा)‎ (आज मी हे बदल केले) (खूणपताका: दृश्य संपादन, रिकामी पाने टाळा)

ते

  • (फरक | इति) . . विकिपीडिया:महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित मराठी विकिपीडिया कार्यशाळा मंत्रालय, मुंबई‎; १३:५७ . . (+१७६)‎ . . ‎Medha-joshi (चर्चा | योगदान | अडवा)‎

यादरम्यानच झालीत. व दुसऱ्या पाळीत:

    • (फरक | इति) . . छो विधी व न्याय विभाग महाराष्ट्र शासन‎; १६:१० . . (+३४१)‎ . . ‎Neela-desai (चर्चा | योगदान | अडवा)‎ (→‎विधि व न्याय विभाग) (खूणपताका: दृश्य संपादन, रिकामी पाने टाळा)

पासून

    • (फरक | इति) . . छो विधान परिषद‎; १६:३५ . . (+२०)‎ . . ‎Rajendra-sankhe (चर्चा | योगदान | अडवा)‎ (खूणपताका: दृश्य संपादन)

या दरम्यानच झालीत. बाकी संपादने ही फक्त कार्यशाळेच्या माहितीलेखात सही करणे यापुरतीच मर्यादित आहेत. मंत्रालय व सोलापूर कार्यशाळेत संपादित सर्व लेखांना वर्ग दिला आहेच.

बाकी इतर संपादने ही सोलापूर कार्यशाळेतील व इतर लोकांची तसेच माझी व टायवेनची,टायवेनच्या संदेशांची, आर्या जोशींची,सुबोधची(x2) व क्वचित इतरांची आहेत. आपणास बघण्यास सोपे जावे म्हणून वर अलीकडील बदल मधील कलमे उद्धृत केली आहेत.

त्यांनी नोंदविलेल्या सदस्यसंख्येंपेक्षा झालेली संपादने ही त्याप्रमाणात बरीच कमी/नगण्य आहेत.अशीही शक्यता आहे कि, नंतर यापुढे संपादने होतील.माझे अवलोकन असे आहे कि यापैकी बहुतांश स्त्रीवर्ग(पहिली पाळी) हा कार्यशाळेसाठी तयारी करून आला होता.त्यांनी टाकलेला मजकूर दुसऱ्या पाळीतील संपादनांपेक्षा जास्त आहे.

गाजावाजा व खर्च ज्या प्रमाणात झाला त्या प्रमाणात उत्पादन झाले नाही असे खेदाने नमूद करावेसे वाटते.अर्थात आपल्यास मला त्याबद्दल काही देणेघेणे नाही. मूळ उद्देश उत्पादन होता. ते अपेक्षित मिळाले नाही.

याव्यतिरिक्त त्यांना सूचना देऊनही त्यांनी कोणीही वर्ग टाकले नाहीत. अर्थात, कार्यशाळेच्या आयोजनादरम्यान ते शक्य नाही.पण नंतरही त्यांची अनुकुलता दिसली नाही. सरकारी यंत्रणेत टोलवाटोलवीची भूमिका असते.

कार्यशाळेची पूर्वतयारी व कार्यशाळांचा अनुभव हा एक मोठा व महत्त्वाचा भाग असतो हे आपणास सांगणे नलगे.त्याचा प्रचंड अभाव आढळत आहे.पाट्या टाकणे व उरकणे व पब्लिसिटी इतकेच त्याचे स्वरूप मर्यादित आहे.माझे बोलणे अनेकांना कटूपणाचे वाटेल, पण ते बरोबर आहे असे माझे ठाम मत आहे.

@V.narsikar:,
नोंद घेतली. परखड मताबद्दल धन्यवाद! चर्चा होईलच आणि तेव्हा तुमचे स्पष्ट आणि परखड मत (अगदी माझ्या मताविरुद्ध असले तरीही!) मांडावे ही विनंती
अभय नातू (चर्चा) ०९:५७, १३ जानेवारी २०१८ (IST)
'अगदी माझ्या मताविरुद्ध असले तरीही!' >> त्याची काळजी नको. - नरसीकर

मुद्दे[संपादन]

  • आवश्यकता व वारंवारिता/सहभागी संस्था/प्रायोजिकत्व/लोकसंग्रह
  • कार्यशाळेमुळे होणारे फायदे/दोष/मराठी विकिवर होणारा परिणाम
  • शरीराची झालेली वाढ ही सूज आहे कि बाळसे?
  • लष्कराच्या भाकरी भाजणे ठिक पण भाजणाऱ्याला जेवायला मिळते काय कि तो घरी जाऊन जेवतो?
  • नाही निर्मळ मन | काय करील साबण?
  • निधी
  • हार्डडिस्क पार्टिशन /कार्यशाळेसाठी वेगळे दालन- नंतर प्रक्रिया केलेले लेख विकिवर कॉपीपेस्ट करता येतील.कार्यशाळा चर्चा
  • कार्यशाळा सदस्य नोंदणी/सदस्य नोंदणीसाठी विशिष्ट खूण असावी काय? जसे सदस्य:सोकाशा‌ ‌XXXXX/ सदस्य:मशाका XXXXX
  • कार्यशाळा घेण्यास सक्षम व्यक्ति, त्याची किमान किती संपादने मराठी विकिवर झालेली असावीत?
  • पूर्वतयारी/स्थानावर व विकिवर/लागणारे साचे/उपलब्धता
  • दर्जात्मकता/कॉपीपेस्ट/गाळण्या/आपोआप संदेश/रोध
  • एकाच ठिकाणी कार्यशाळांची संख्या किती असावी.
  • साहित्याबद्दल सुजाणता/टंकनक्षमता/निबंधलेखन/अलंकारीक लेखन /धूळपाटी/क्राउडसोर्सिंग
  • सदस्यांचे वय व शिक्षण/पद
  • पूर्व वाचन/वाचन/सजगता
  • तांत्रिकता/सोयीसाधने - स्थानिक सहयोग -आवश्यक गोष्टींची उपलब्धता -स्वयंसेवक/निमंत्रित/चिफ गेस्ट/भाषणबाजी/राजकारणी व्यक्ती हव्यात/नकोत
  • प्रसिद्धी/पूर्व व नंतर
  • दिनांक व वेळ
  • समर्पणता/योगीवृत्ती/मेहनताना/पोटावर पाय/
  • अनुभवी सदस्य/भेदाभेद/प्रादेशिकता/आप-परभाव/तटस्थता/योग्य विश्लेषण/परस्पर मारामारी/टिकाटिप्पणी/आरोप-प्रत्यारोप/मनातील अढी/परस्पर काटा काढणे/आगपाखड/अहंकार/सामंजस्याची भूमिका/वैयक्तिक दोष/कुपमंडूक वृत्ती/हलकेच घेणे/विश्वची माझे घर संकल्पना/परस्परावरील विश्वास स्थापित करणे
  • कार्यशाळा यशस्वी/ फारच यशस्वी/ अर्ध-यशस्वी/अयशस्वी याचे प्रतिपादन
  • कार्यशाळा जबाबदारी/Answerable to whom? /तो मी नव्हेच/नोकरीतील सीआर
  • समारोप/अहवाल/सांख्यिकी/सरकारी पद्धतीची सांख्यिकी/पुढची तयारी/ दोषनिवारण/अनुभव शेयर करणे
  • कार्यशाळेतील लेखांवर प्रक्रियेसाठी किती अवधी द्यावा/द्यावा काय कि नको.रास्त कालावधी ठरविणे
  • कार्यशाळेमुळे होणारे फायदे/उद्भवणारे दोष व घडणाऱ्या त्रुटी/व्यासपीठ वापरायला देणे ठिक पण झालेली घाण कोण काढणार?/मला काय त्याचे? ही वृत्ती/नुसत्या पाट्या टाकणे