सदस्य:Malhari Bachute

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

माझे नाव मल्हारी दिगंबर बचुटे आहे. मी सोलापूर विद्यापीठ येथे एम ए ( ग्रामीण विकास ) या विषयात पदवी घेत आहे . माझा आवडते खेळ क्रिकेट , कब्बडी , होलीबोल हे आहेत मला भीतीदायक , रहस्यमय , विद्यान आधारित , काल्पनिक चित्रपठ पहायला आवडतात . यांत्रिकी करणात मला खूप आवड आहे . माझा स्वभाव शांत आहे . मला मित्र आणि मैत्रीणि बनवायला खूप आवडतात . मला नवीन माहिती गोळा करायला आवडते .....