Jump to content

विकिपीडिया:वातावरण बदल संपादन कार्यशाळा - ७ मार्च २०२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्च महिन्यात जगभर महिलांचे योगदान वेगवेगळ्या उपक्रमातून समोर आणले जाते, नोंदविले जाते. विकिपीडियासारख्या मुक्त ज्ञानस्रोतातील ज्ञान निर्मितीत महिलांचे योगदान कमी आहे. तसेच महिलांविषयक ज्ञानाची इंटरनेटवर खूप कमतरता आहे. यासाठी Women's History Month, Women in Red असे विविध प्रकल्प व अभियाने वैश्विक पातळीवर राबविण्यात येतात.
या निमित्ताने विकिपीडिया प्रकल्पात लेख लिहिणे, विकिस्रोत प्रकल्पात पुस्तके अपलोड करणे, कॉमन्सवर फोटो अपलोड करणे असे विविध प्रकारचे योगदान देता येईल. आवडीनुसार वेगवेगळे विषय निवडता येतील. उदा. महिला आणि आर्थिक स्वावलंबन, महिला आणि पर्यावरण, महिला आणि पाणी, महिला आणि विज्ञान, महिला आणि कायदे, महिला आणि धर्म इ.
समुचित एन्व्हीरोटेक या संस्थेच्या संचालिका प्रियदर्शिनी कर्वे यांनी वातावरण बदल (Climate Change) या विषयावर मराठीतून ज्ञान निर्मिती व्हावी यासाठी पुढाकार घेतला आहे. या संस्थेने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीच्या सहकार्याने महिला सदस्यांसाठी ही कार्यशाळा योजली आहे.

प्रशिक्षण मुद्दे

[संपादन]
  1. विकिमिडिया प्रकल्पांची ओळख, मराठी विकिपीडियाची ओळख
  2. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  3. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

तपशील

[संपादन]
  • तारीख : शनिवार, दि. ७ मार्च २०२०
  • वेळ : सकाळी १० ते सायं ५
  • स्थळ : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल)
आयसीसी ट्रेड टॅावर, ५ मजला बी विंग,
सेनापती बापट रस्ता, शिवाजीनगर,
पुणे- ४११०१६

आयोजक

[संपादन]

साधन व्यक्ती

[संपादन]

संपादित करावयाचे लेख

[संपादन]
  1. Nutan - NAPCC
  2. Dhanashri - Carbon accounting and carbon neutrality
  3. Dnyanada Phadke - Kyoto Protocol
  4. Savita Pundlik - हरितगृह वायू (Greenhouse gases)
  5. Jayashree Bahulikar - Green house effect
  6. Prabhavati Inamdar - global impact of climate change
  7. Sanjivani - पॅरीस करार म्हणजे काय, पॅरिस करार आणि इतर देश
  8. Vandana - हवामान बदलाचे परिणाम
  9. Pournima - इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अँड क्लायमेट चेंज (आयनेक)
  10. Pooja- Kyoto Protocol - कार्बन व्यापार
  11. Ishwari- effect of climate change on ecosystems in India - सागरकिनारे
  12. Praneti- effect of climate change on ecosystems in India - वने
  13. Srushti- India's contribution in climate change - शहरे
  14. Sumita - India's contribution in climate change - उद्योगधंदे
  15. विद्या - वातावरण बदलात भारताचे योगदान - शेती
  16. यशश्री - पॅरिस करार आणि भारत
  17. Saee - National Mission for Sustaining the Himalayan Ecosystem: This particular mission sets the goal to prevent melting of the Himalayan glaciers and to protect biodiversity in the Himalayan region
  18. Kajal Pawar - Green India Mission
  19. Ujjwala - Sustainable Agriculture
  20. Sheetal Kanhere - National Solar Mission

सामायिक टिपण सुविधा (इथरपॅड दुवा)

[संपादन]
  • साहचर्याने एकत्रित काम करण्यासाठी ही सुविधा वापरली जाते. पहा - दुवा

संपादन नोंद फलक

[संपादन]

सहभागी

[संपादन]
  1. --वंदना (चर्चा) १०:३१, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  2. --नूतन इंगळे (चर्चा) १०:२५, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  3. --Jayashree Bahulikar (चर्चा) १०:२७, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  4. --शीतल कान्हेरे (चर्चा) १०:३०, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  5. --Sanjivani Aphale (चर्चा) १०:३४, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  6. --Pournima agarkar (चर्चा) १०:३९, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  7. --SavitaPundlik (चर्चा) १०:४१, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  8. --Praneti Khardekar (चर्चा) १०:४२, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  9. --Ishwarilatey (चर्चा) १०:४२, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  10. --Patil Srushti (चर्चा) १०:४४, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  11. --विद्या कामतकर (चर्चा) १०:४५, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  12. --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १०:४६, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  13. --Punekar Yashashree (चर्चा) १०:४५, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  14. --PoojaSunil (चर्चा) १०:४७, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  15. --Sumita S S (चर्चा) १०:४८, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  16. --Ujjwalad (चर्चा) १०:५२, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  17. --Kajalpwiki (चर्चा) १०:५३, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  18. --SaeeWiki1234 (चर्चा) १०:५५, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  19. Thevatiprabha (चर्चा) १०:५७, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  20. --धनश्री (चर्चा) १३:५६, ७ मार्च २०२० (IST)[reply]

चित्रदालन

[संपादन]