सतीश शिवलिंगम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सतीश शिवलिंगम
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव सतीश शिवलिंगम
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २३ जून, १९९२ (1992-06-23) (वय: २७)
जन्मस्थान वेल्लोर, तमिळनाडू, भारत
उंची १७५ सेमी
वजन ७६ किग्रॅ
खेळ
देश भारत
खेळ भारोत्तलन

सतीश शिवलिंगम (२३ जून, इ.स. १९९२:वेल्लोर, तमिळनाडू, भारत - ) हा भारतीय भारोत्तलक आहे. याने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.