Jump to content

सतीश शिवलिंगम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सतीश शिवलिंगम
राष्ट्रपती, श्री प्रणव मुखर्जी वेटलिफ्टिंगसाठी सतीश कुमार शिवलिंगम यांना वर्ष 2015 साठी अर्जुन पुरस्कार प्रदान करत आहेत
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव सतीश शिवलिंगम
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २३ जून, १९९२ (1992-06-23) (वय: ३२)
जन्मस्थान वेल्लोर, तमिळनाडू, भारत
उंची १७५ सेमी
वजन ७६ किग्रॅ
खेळ
देश भारत
खेळ भारोत्तलन

सतीश शिवलिंगम (२३ जून, इ.स. १९९२:वेल्लोर, तमिळनाडू, भारत - ) हा भारतीय भारोत्तलक आहे. याने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.