Jump to content

सतीश श्रीराम खंदारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सतिश श्रीराम खंडारे या पानावरून पुनर्निर्देशित)
सतिश खंदारे
निवासस्थान लेह, लडाख, जम्मू काश्मीर
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण बी.ए.
पेशा भारतीय पोलीस सेना (भा.पो.से.)
कारकिर्दीचा काळ ३१ ऑक्टोबर २०१९ ते आत्तापर्यंत
मूळ गाव धामणगाव, अमरावती, महाराष्ट्र
पदवी हुद्दा पोलीस महासंचालक लडाख
धर्म हिंदू धर्म

सतिश श्रीराम खंदारे[] (१ मार्च इ.स. २०१९ महाराष्ट्र पोलिसातील (भा.पो.से.) अधिकारी आहेत. ते सध्या (३१ ऑक्टोबर २०१९ साली) लडाख पोलीस आयुक्त आहेत. सतीश श्रीराम खंदारे यांचं प्राथमिक शिक्षण अमरावतीमधील धामणगाव तालुक्यातील जळका पटाचे येथील अशोक विद्यालयात झालं. दहावीची परिक्षा त्यांनी १९८६ मध्ये ८६ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण केली. त्यानंतर धामणगावांतील सेफला हायस्कूलमधून बारावीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुणे येथील सीओयुपी अभियांत्रिकी महाविद्यालयातुन ते १९९२ मध्ये बीई झाले. त्यानंतर १९९५ मध्ये ते आयपीएस बनले.


  1. ^ "अभिमानास्पद…! मराठमोळे सतिश खंदारे लडाखचे पहिले पोलीस महासंचालक". Loksatta. 2019-11-09 रोजी पाहिले.