Jump to content

सतियन ज्ञानशेखरन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पदक माहिती
भारतभारत या देशासाठी खेळतांंना
पुरुष टेबलटेनिस
कॉमनवेल्थ खेळ
सुवर्ण २०१८ गोल्ड कोस्ट टेबलटेनिस (एकेरी)
सुवर्ण २०२२ बर्मिंगहॅम टेबलटेनिस (पुरुष संघ)

सतियन ज्ञानशेखरन (८ जानेवारी, १९९३ - ) हा भारतीय टेबलटेनिस खेळाडू आहे. याने भारतीय संघातून २०१८ आणि २०२२ राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये टेबलटेनिस सांघिक विजेतेपद मिळवले.