Jump to content

सगुणाबाई भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


महाराणी सगुणाबाई भोसले
महाराणी
मराठा साम्राज्य
राजधानी रायगड
पूर्ण नाव सगुणाबाई शिवाजीराजे भोसले
पदव्या महाराणी
पूर्वाधिकारी महाराणी सोयराबाई
उत्तराधिकारी महाराणी येसूबाई
पती छत्रपती शिवाजी महाराज
संतती राजकुवरबाई
राजघराणे भोसले
चलन होन

महाराणी सगुणाबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी होत्या. या शिर्के घराण्यातील होत्या. सगुणाबाई आणि शिवाजी महाराज यांचा विवाह इ.स.१६४०/१६४१ दरम्यान झाला. त्यांना राजकुवरबाई नावाची कन्या होती. तिचा विवाह महाराणी येसूबाई यांचे बंधू गणोजी शिर्के यांच्याशी झाला होता.