Jump to content

सगर्भता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सगर्भता म्हणजे जरायुज मादीमधील भ्रूण किंवा गर्भाचे धारण होय. गरोदरपणादरम्यान सस्तनी प्राण्यांमध्ये एकाच वेळी एक किंवा अधिक सगर्भता (बहुसगर्भता) असू शकतात.

सगर्भतेच्या कालखंडाला गर्भावधी असे म्हणतात. मानवी प्रसूतिशास्त्रात सगर्भता वय म्हणजे भ्रूणाचे किंवा गर्भाचे वय अधिक दोन आठवड्यांचा काळ होय.