बहुसगर्भता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एकाच गरोदरपणात अखेरीपर्यंत जेव्हा एकाहून अधिक गर्भ टिकून राहतात तेव्हा बहुसगर्भता किंवा बहुजन्मता निर्माण होते. अपत्यांच्या संख्येवरून बहुसगर्भतेस विविध नावे दिली जातात. दोन व तीन बहुसगर्भता साधारणे आढळतात, त्यांना अनुक्रमे जुळे आणि तिळे म्हणतात.

पहा[संपादन]