संजय भास्कर रायमुलकर
Appearance
(संजय भास्करराव रायमुलकर या पानावरून पुनर्निर्देशित)
संजय भास्कर रायमुलकर हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे मेहेकर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या १२व्या, १३व्या आणि १४व्या विधानसभेवर निवडून गेले.[१][२][३][४]
पाटील हे पेशाने शेतकरी असून ते पोलिसदलातही होते.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Mehkar Vidhan Sabha constituency result 2019".
- ^ "Shiv Sena MLAs 2014". 12 सप्टेंबर 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Results of Maharashtra Assembly polls 2014". India Today. 27 ऑक्टोबर 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 नोव्हेंबर 2014 रोजी पाहिले.
- ^ "Sitting and previous MLAs from Mehkar Assembly Constituency". 23 नोव्हेंबर 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 नोव्हेंबर 2015 रोजी पाहिले.