श्रीराम गोजमगुंडे
Appearance
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. |
श्रीराम गोजमगुंडे (२५ ऑगस्ट, इ.स. १९४५:लातूर, महाराष्ट्र) - १ डिसेंबर, इ.स. २०१६: मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्य-चित्रपट निर्माते होते. हे मूळचे लातूरचे होते.
कॉलेजमध्ये असताना त्यांनी गणेशमंडळामध्ये सादर केलेली नाटिका पाहून दयानंद कॉलेजचे त्यावेळचे प्राचार्य के.एच. पुरोहित यांनी कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची जबाबदारी गोजमगुंडे यांना दिली.
नाटके
[संपादन]नाट्य स्पर्धेसाठी बसवलेली नाटके
[संपादन]- निष्पर्ण
- पुन्हा पुन्हा मोहन जोदाडे
- फास
- बंदीशाळा
व्यावसायिक नाटके
[संपादन]- शेवंता जीती हाय
दूरचित्रवाणी मालिका अभिनय
[संपादन]- तिसरा डोळा
- दामिनी
- बंदिनी
- १००
मराठी चित्रपट
[संपादन]दिग्दर्शन आणि निर्मिती
[संपादन]- चलबिचल
- झटपट करू दे खटपट
- निखारे
- बाई तिथे घाई
अभिनय
[संपादन]- अंजान भारत
- आपलेच दात, आपलेच ओठ
- गड जेजुरी जेजुरी
- झाकोळ
- पारध
- पिंजरा पिरतिचा
- या सुखांनो या
- राजा शिवछत्रपती
- सुळावरची पोळी
सन्मान आणि पुरस्कार
[संपादन]- नाटकासाठी आठ राज्यस्तरीय सुवर्णपदके
- नटवर्य छोटू पाटील पुरस्कार
- मराठवाडा भूषण पुरस्कार, वगैरे
- सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे रंगकर्मींना गोजमगुंडे याच्या नावाचे काही पुरस्कार दिले जातात.