Jump to content

शॉन वॉन बर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शॉन वॉन बर्ग
व्यक्तिगत माहिती
जन्म १६ सप्टेंबर, १९८६ (1986-09-16) (वय: ३८)
प्रिटोरिया, ट्रान्सवाल, दक्षिण आफ्रिका
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजवा हात लेग ब्रेक
भूमिका गोलंदाज अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव कसोटी (कॅप ३६६) १३ फेब्रुवारी २०२४ वि न्यू झीलंड
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा प्रथम श्रेणी लिस्ट अ टी-२०
सामने १३५ ८९ ५८
धावा ५,०१४ ८७५ १८७
फलंदाजीची सरासरी २९.४९ १६.८२ १४.३८
शतके/अर्धशतके ५/२६ ०/१ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ११०* ५८* ३०
चेंडू २६,२९७ ४,१२० १,१४६
बळी ४७७ ११५ ६८
गोलंदाजीची सरासरी २९.८६ २७.८९ १९.६१
एका डावात ५ बळी २७
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ७/६६ ५/३३ ४/१५
झेल/यष्टीचीत ९५/- २६/- १०/-
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ३० डिसेंबर २०२३

शॉन वॉन बर्ग (जन्म १६ सप्टेंबर १९८६) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज आणि लेगब्रेक गोलंदाज आहे जो नॉर्दर्नसाठी खेळतो. त्याचा जन्म प्रिटोरिया येथे झाला.

संदर्भ

[संपादन]