शेवई
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
शेवई म्हणजे गव्हाचा रवा तयार करून त्यास भिजवून,त्यास ताणुन मग तारेसारखा आकार देतात. त्यास वाळवल्यावर मग त्याची शेवई तयार होते. या सहसा, दुधात भिजवून,साखर टाकून त्यास खाण्याचा प्रघात आहे.सद्य काळातील 'मॅगी' त्याचेच एक रूप आहे.
शेवयाचे प्रकार
[संपादन]साध्या शेवयासमवेतच गृहिणी त्याचे अनेक प्रकारही करतात -
- सरगुंडा - काडीवर स्पायरल प्रकारे करण्यात येतो.
- बोटोळा - लहान गोळीसारखा.
- मालकडी - चपट्या लहान कडीसारखा.
- काकडी बी - काकडीच्या बी सारखा दिसणारा.
- फणुला -
- लवंग - लवंगीसारखा दिसणारा.
- मालती -
- नखुला - आंगठ्याच्या नखाने दाबून अत्यंत छोट्या चापट पुरीसारखा करण्यात येणारा.
- चिंचमोर -