गहू
Appearance
(गहु या पानावरून पुनर्निर्देशित)
गहू एक पिष्ठमय एकदल धान्य आहे. याचे पीठ करून पोळ्या, ब्रेड इत्यादी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरतात. ताजा गव्हांकुराचा रस हा पौष्टिक असतो. भारतात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन पंजाब व मध्यप्रदेश या राज्यांत होते. गव्हाचा जागतिक व्यापार इतर सर्व एकत्रित पिकांच्या तुलनेत जास्त आहे. अन्न उद्योगासाठी ग्लूटेनच्या उपयुक्ततेमुळे गव्हाची जागतिक मागणी वाढत आहे.
गव्हाच्या जाती
[संपादन]लोकवन, सिहोर,सोनालिका,डोगरी, कल्याण सोना , चंदापिसा,सरबती, लोकवन. खप्पली
- संशोधन केंद्र कर्नेल येथे आहे.