शेतीची अवजारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


Sharecropper plowing loc
Maler der Grabkammer des Sennudem 001

[ चित्र हवे ]


अवजारांची परंपरागत नावे त्याद्वारे करण्यात येणारी कामे
नांगर नांगरणी(नांगरट)
वखर वखरणी
डवरा डवरणी
तिफण पेरणी
गोफण पिकांचे पाखरांपासून रक्षण.
औत किंवा अऊत नांगरणी(नांगरट)
विळा कापणी
कुऱ्हाड झाडे/फांद्या तोडणे.
मशागत
निंदणी
कोळपणी
कापणी
लावणी
लाहणी
कापणी-लाहणी
लावणी-जुंपणी
लावणी-टुपणी
लावणी-सांडणी
लावणी-अळपणी
लावणी-मांडणी
उपणी
उंपणी
खुरपणी
फवारणी
मळणी
तोडणी
उपणणी
बेणणी
भांगलणी
भाजणी
झोडपणी
शिपणी (शिंपडणी)
चोळणी
चोळणी-मोळणी
छाटणी
वेचणी
उखळणी
विरपणी
विरळणी
कुळवणी
खतावणी

शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रचलित आधुनिक अवजारांची यादी[संपादन]

हे यंत्र कापूस वेचते व त्याच्या गाठी बांधते.
टोमॅटो कापणीचे यंत्र (टोमॅटो हार्व्हेस्टर)
फ्रंट व बॅक-हो लोडर एकत्रितरीत्या.
झाडे छाटणारे यंत्र - 'ट्री ट्रिमर'
राउंड बेलर हे यंत्र कार्यरत असताना
आधुनिक अवजारे त्याद्वारे करण्यात येणारी कामे
ट्रॅक्टर
क्रॉलर ट्रॅक्टर
रोटाव्हेटर
कल्टिव्हेटर
कल्टिपॅकर
चिझेल प्लो
हॅरो
स्पाईक हॅरो
ड्रॅग हॅरो
डिस्क हॅरो
प्लो
पॉवर टिलर/रोटरी टिलर
स्पेडिंग मशीन
सबसॉइलर
स्टोन पिकर
स्प्रेअर
कंबाइन्ड हार्वेस्टर
बॅक-हो
प्लॅन्टर
ट्रांसप्लॅन्टर
हलर
सिकल
मुव्हर
लोडर
रिपर
ड्रॅग हॅरो
थ्रेशर
ठिबक सिंचन संच
स्प्रेअर
तुषार सिंचन संच