नांगरणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नांगरणी ही शेतीत, नांगर या बैलचलीत /ट्रॅक्टरचलीत उपकरणाच्या साहाय्याने करण्यात येणारी क्रिया आहे.या क्रियेने माती उखरल्या जाते व खालची माती वर येते.जमिन पोकळ होते. त्याद्वारे पिकांच्या मुळांना फैलण्यास वाव मिळतो.पिक जोमाने वाढते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.