शेटलँड
Appearance
शेटलँड, झेटलँड तथा शेटलँड द्वीपसमूह हा स्कॉटलँडच्या उत्तर द्वीपांमधील एक द्वीपसमूह आहे. स्कॉटलँडच्या मुख्य भूमीपासून अंदाजे १७० किमी ईशान्येस असलेला हा द्वीपसमूह उत्तर समुद्रात फॅरो द्वीपसमूह आणि नॉर्वेच्या मध्ये आहे.
येथे मेसोलिथिक काळापासून मानवी वस्ती असल्याच्या खुणा आहेत.