शेख झायेद मशीद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

250 px|इवलेसे|शेख झायेद मशीद शेख झायेद मशीद (अरबी: جامع الشيخ زايد الكبير‎) ही संयुक्त अरब अमिरातीच्या अबु धाबी शहरातील एक प्रमुख मशीद आहे. ही अमिराती देशातील सर्वात मोठी मशीद असून तिला अबु धाबीचा अमीर शेख झायेद बिन सुल्तान अल नाह्यान ह्याचे नाव देण्यात आले आहे.

बाह्य दुवे[संपादन]