शेख झायेद बिन सुल्तान अल नाह्यान
Appearance
शेख झायेद बिन सुल्तान अल नाह्यान | |
संयुक्त अरब अमिरातीचा पहिला राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ ६ ऑगस्ट १९६६ – २ नोव्हेंबर २००४ | |
पुढील | शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान |
---|---|
जन्म | १ डिसेंबर १९१८ अल ऐन |
मृत्यू | २ नोव्हेंबर, २००४ (वय ८५) अबु धाबी |
चिरविश्रांतिस्थान | शेख झायेद मशीद |
धर्म | सुन्नी इस्लाम |
शेख झायेद बिन सुल्तान अल नाह्यान (अरबी: زايد بن سلطان آل نهيان; १ डिसेंबर १९१८ - २ नोव्हेंबर २००४) हा मध्य पूर्वेतील अबु धाबीचा अमीर व संयुक्त अरब अमिरातीचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. १९७१ साली अमिरातीला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते मृत्यूपर्यंत तो अध्यक्षपदावर होता. तो अमिरातीच्या सर्वात लोकप्रिय राज्यकर्त्यांपैकी एक मानला जातो.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2004-04-01 at the Wayback Machine.