शेखर पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

शेखर पाटील (जन्म : इ.स. १९४६; मृत्यू : २१ मे २०१९) हे एक मराठी कादंबरीकार व नाटककार होते. ते मुंबईत वरळीला रहात. मुंबई महापालिकेतून शिक्षक म्हणून निवृत्त झाल्यापासून ते पूर्णवेळ लिखाण करत असत.

शेखर पाटील यांचे 'मी रेवती देशपांडे' हे नाटक विशेष गाजले. त्यांच्या या नाटकात मोहन जोशी, रमेश भाटकर, विजय गोखले, निशिगंधा वाड आणि रुपाली भोसले यांनी कामे केली होती.

शेखर पाटील यांनी लहिलेली नाटके[संपादन]

  • किनारा
  • मी रेवती देशपांडे
  • सौदामिनी

शेखर पाटील यांच्या कादंबऱ्या[संपादन]

  • आरामनगर
  • गोफ
  • झोत (कथासंग्रह)
  • शील
  • हैराण काॅलनी, वगैरे.