Jump to content

शुशिला देवी लिक्माबाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शुशिला देवी लिक्माबाम
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १ फेब्रुवारी, १९९५ (1995-02-01) (वय: ३१)
जन्मस्थान मणिपूर, भारत
खेळ
देश भारत
खेळ जुदो
खेळांतर्गत प्रकार ४८ किग्रॅ
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०२० उन्हाळी ऑलिंपिक

शुशिला देवी लिक्माबाम (१ फेब्रुवारी, १९९५:मणिपूर, भारत - ) ही एक भारतीय जुडोका आहे. ती मूळची भारतातील मणिपूर राज्यातील आहे.

हिने ग्लासगो येथील २०१४ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये महिलांच्या ४८ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. []

लिक्माबामने २०२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत ज्युडोमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. [] [] ती पहिल्याच फेरीत हरली. []

संदर्भ

[संपादन]
  1. "Commonwealth Games 2014: Manjeet Nandal, Navjot Chana Enter Judo Quarters". Patrika Group (25 July 2014). 28 July 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 July 2014 रोजी पाहिले.
  2. S, Vangamla Salle K. (2021-06-24). "Manipur judoka Shushila Likmabam qualifies for Tokyo Olympics". EastMojo (इंग्रजी भाषेत). 2021-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-07-09 रोजी पाहिले.
  3. "Tokyo Olympics: Meet Shushila Likmabam, the only Indian representative in Judo". lockerroom.in (इंग्रजी भाषेत). 2021-07-22 रोजी पाहिले.
  4. "Tokyo Olympics: India judoka Shushila Devi Likmabam loses to Eva Csernoviczki in Women's 48kg round of 32". The Economic Times. 2022-08-07 रोजी पाहिले.