शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुण्यातील 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ' आणि महाडची 'स्थानिक उत्सव समिती' ही २०११ सालापासून शिवाजी, त्याचे किल्ले किंवा अशीच काही ऐतिहासिक माणसे आणि वास्तू यांवर काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देते.

आजवर हा पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, विजयराव जाध‍व, प्रा. प्र.के. घाणेकर आणि तुकाराम जाधव यांना मिळाला आहे.