Jump to content

तुकाराम जाधव (गिर्यारोहक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तुकाराम जाधव हे एक उत्तर सोलापूर, पाकनी यतील [[उत्तर सोलापूर,तालुका जिल्हा सोलापूर|येतील आहे ते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पत्रकार एक कलावंत आहेत. ते इ.स. १९९२पासून हे काम करीत आहेत. याशिवाय जाधव हे सामाजिक कार्यामध्ये व गोरगरिबांच्या मदतीला धावून जात असे यांचे मोठे कार्य आहे.त्यांचे सामाजिक कार्य ३२ वर्ष झाले त्यांना महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये ओळखतात त्यांचे अनमोल कार्य आहे .

तुकाराम जाधव यांना कोव्हिड योद्धा पुरस्कार दिला गेला आहे.

१) पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष, २) पत्रकार सुरक्षा समिती राज्यस्तरी पुरस्कार, ३) जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती उत्कृष्ट अध्यक्ष पुरस्कार , ४) जिल्हास्तरीय गुरू विद्या प्रतिष्ठानच्या वतीने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार.

५) तुकाराम जाधव त्यांना महाराष्ट्रातून अनेक संघटनेच्या वतीने पुरस्कार बहाल करण्यात आले आहेत. ६) पत्रकार तुकाराम जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण !

दैनिक दामाजी एक्सप्रेसचे पत्रकार तुकाराम जाधव यांच्या वाढदिवसा दिनानिमित्त उत्तर तालुक्यातील बीबी दारफळ येथे वृक्षरोपण स्वाभिमानी शेतकरी संघटना उत्तर तालुकाध्यक्ष विजयकुमार साठे व डायमंड ग्रुप बीबीदारफळ यांनी ४० झाडांचे रोपण करण्यात आले. यावेळी साठे मनाली वृक्षरोपण ही काळाची गरज बनली आहे.

स्वच्छ, शुद्ध व ताजी हवा राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाचे आहे. आणि ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची लागवड करण्याचे आवाहन वाढदिवसानिमित्त केले तुकाराम जाधव

तुकाराम जाधव यांनी दुर्गभ्रमणाच्या अनुभवांवर लिहिलेली व काही अनुषंगिक पुस्तके

[संपादन]
  • गिरिदुर्ग आम्हा सगेसोयरे
  • शिवरायांचा आठवावा प्रताप
  • श्रीमंत योगी
  • स्वामी विवेकानंद (अप्रकाशित)

तुकाराम जाधव यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

[संपादन]
  • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी भवानीवीर म्हणून केलेला सन्मान.
  • शि‍वसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हिरकणी वीर हा सन्मान.
  • सतत चौदावेळा किल्ले रायगडाची प्रदक्षिणा केल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक आणि दुर्गप्रेमी गो.नी. दांडेकर यांनी त्यांना रायगडभूषण हा विशेष किताब दिला.
  • पार्ल्याच्या नागरिकांनी पार्लेभूषण म्हणून केलेला गौरव.
  • पुण्यातील 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ' आणि महाडची 'स्थानिक उत्सव समिती' यांनी दिलेला श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार. (२०१५)