शिल्पा गुप्ता (क्रिकेट खेळाडू)
Appearance
(शिल्पा गुप्ता या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख भारतीय महिला क्रिकेट खेळाडू याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, शिल्पा गुप्ता (निःसंदिग्धीकरण).
शिल्पा दयानंद गुप्ता (२४ फेब्रुवारी, १९८९:दिल्ली, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून २०११मध्ये १ एकदिवसीय सामना खेळलेली खेळाडू आहे. [१] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे. गुप्ता देशांतर्गत सामन्यांमध्ये दिल्ली महिला क्रिकेट संघाकडून खेळत असे. [२]
२०१२मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर गुप्ता भारतीय वायुसेनेत वरिष्ठ लेखापरिक्षक म्हणून काम करते.
संदर्भ
[संपादन]- ^ "Preeti Bose". ESPN Cricinfo. 16 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "Preeti Bose, Deepti Sharma in India Women ODI squad". ESPN Cricinfo. 1 February 2016. 22 November 2018 रोजी पाहिले.