Jump to content

शिल्पा गुप्ता (क्रिकेट खेळाडू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिल्पा दयानंद गुप्ता (२४ फेब्रुवारी, १९८९:दिल्ली, भारत - ) ही भारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून २०११मध्ये १ एकदिवसीय सामना खेळलेली खेळाडू आहे. [] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे. गुप्ता देशांतर्गत सामन्यांमध्ये दिल्ली महिला क्रिकेट संघाकडून खेळत असे. []

२०१२मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर गुप्ता भारतीय वायुसेनेत वरिष्ठ लेखापरिक्षक म्हणून काम करते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Preeti Bose". ESPN Cricinfo. 16 May 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "Preeti Bose, Deepti Sharma in India Women ODI squad". ESPN Cricinfo. 1 February 2016. 22 November 2018 रोजी पाहिले.