शिझुओका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिझुओका
静岡
जपानमधील शहर


शिझुओका is located in जपान
शिझुओका
शिझुओका
शिझुओकाचे जपानमधील स्थान

गुणक: 34°59′N 138°23′E / 34.983°N 138.383°E / 34.983; 138.383

देश जपान ध्वज जपान
बेट होन्शू
प्रांत शिझुओका
प्रदेश चुबू
क्षेत्रफळ १४,११९ चौ. किमी (५,४५१ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ७,२४,०२६
  - घनता ५०७ /चौ. किमी (१,३१० /चौ. मैल)
www.city.shizuoka.jp (इंग्रजी)


शिझुओका (जपानी: 静岡) ही जपान देशाच्या शिझुओका प्रांताची राजधानी व जपानच्या १९ स्वयंशासित प्राधिकृत शहरांपैकी एक आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: