शिंदवणे
?शिंदवणे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | हवेली |
जिल्हा | पुणे जिल्हा |
लोकसंख्या | ११,५४९ (२०११) |
भाषा | मराठी |
सरपंच | आण्णा महाडीक |
बोलीभाषा | |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 412202 • एमएच/ |
शिंदवणे हे संत यादवबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव आहे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]निसर्गरम्य परिसर आहे आणि पुण्यापासून 20km अंतरावर आहे पूर्वी कडे दौंड तालुका व पच्छिम ला पुरंधर तालुका आहे जवळ च सगळ्यात मोठ गाव उरुळी कांचन आहे
हवामान
[संपादन]येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते.
सर्वसाधरणपणे सगळे शेतकरी आहेत
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]संत यादवबाबा जलसागर.. गुरुदत्त मंदिर.. विठ्ठल बन..निसर्गरम्य शिंदवणेघाट
नागरी सुविधा
[संपादन]शिंदवणे रेल्वे स्थानक,उरुळी कांचन रेल्वे स्थानक आहे आणि PMT Stop आहे. व गावातून बेल्हा-जेजुरी महामार्ग गेला आहे. नियोजित पुणे- औरंगाबाद जलत महामार्ग जात आहे.व नियोजित पुरंदर तालुक्यातील विमानतळ गावापासून अवघे 10km अंतरावर आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र व तीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत संत यादव बाबा माध्यमिक विद्यालय आहे
जवळपासची गावे
[संपादन]दौंड तालुक्यातील डाळिंब, पुरंदर तालुक्यातील वाघापूर व हवेली तालुक्यातील वळती, तर्डे,सोरतापवाडी, कोरेगाव मूळ व उरुळी कांचन ह्या गावांला सिमा आहेत