चर्चा:शिंतो धर्म

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माहिती[संपादन]

@अभय नातू: सर .या पाना संदर्भात अगोदर चर्चा झालेली आहे तरीसुद्धा याच्यामध्ये चुकीची माहिती आहे ती मी हटवत आहे ' हा जपान देशाचा व जपानी लोकांचा स्थानिक व आध्यात्मिक धर्म आहे. जपानमधील सुमारे ११.९ कोटी लोक शिंतो धर्मीय आहेत. जपानमध्ये सुमारे ८०,००० शिंतो विहारे (स्तूप) अस्तित्वात आहेत. शिंतो लोक बौद्ध धर्माचे सुद्धा अनुयायी असतात.[१]

अभय सर मी आता माहिती हटवलेलं पुन्हा जोडण्यात आलेलं आहे. ज्या चर्चासत्रावर चर्चा होऊन तिथे संदर्भ विश्वसनीय न देता पुन्हा तुम्ही तुमच्या मनासारखं माहिती जोडत असाल तर हा एक मनमानीपणा आहे.AShiv1212 (चर्चा) २१:४३, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]