Jump to content

शाहूपुत्र संभाजीराजे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युवराज संभाजीराजे
युवराज
मराठा साम्राज्य
राजधानी सातारा
पूर्ण नाव संभाजीराजे शाहूराजे भोसले
जन्म इ.स. १७२७
सातारा
पूर्वाधिकारी शिवाजी द्वितीय
उत्तराधिकारी रामराजे छत्रपती
वडील छत्रपती सम्राट शाहू महाराज
आई महाराणी सगुणाबाई
राजघराणे भोसले
चलन होन

युवराज संभाजीराजे हे मराठा साम्राज्याचे छत्रपती सम्राट शाहू महाराज आणि महाराणी सगुणाबाई यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म सुमारे इ.स. १७२७ साली झाला असावा. ते मराठा सम्राट शाहू महाराज यांचे एकमेव उत्तराधिकारी होते. परंतु ते लहान असतानाच यांचा मृत्यू झाला. त्यामुळे दत्तक पुत्र रामराजे छत्रपती उत्तराधिकारी झाले.