शार्लीझ थेरॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शार्लीझ थेरॉन
स्थानिक नाव Charlize Theron
जन्म ७ ऑगस्ट, १९७५ (1975-08-07) (वय: ४६)
बेनोनी, ट्रान्सवाल (आजचा ग्वाटेंग), दक्षिण आफ्रिका
राष्ट्रीयत्व ऑस्ट्रेलियन
नागरिकत्व दक्षिण आफ्रिकन, अमेरिकन
कार्यक्षेत्र अभिनेत्री, गायिका, निर्माती
कारकीर्दीचा काळ १९९५ - चालू
प्रमुख चित्रपट मॉन्स्टर
अधिकृत संकेतस्थळ http://www.charlizetheron.com

शार्लीझ थेरॉन (इंग्लिश: Charlize Theron; जन्म: ७ ऑगस्ट १९७५) ही एक दक्षिण आफ्रिकन-अमेरिकन सिने अभिनेत्री आहे. १९९०च्या दशकापासून हॉलिवूड सिनेइंड्रस्ट्रीमध्ये कार्यरत असलेल्या थेरॉनला २००३ साली प्रदर्शित झालेल्या मॉन्स्टर ह्या चित्रपटासाठी ऑस्करगोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले. हा सन्मान मिळवणारी ती पहिली दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री आहे. तसेच २००५ सालच्या नॉर्थ कंट्री ह्या चित्रपटासाठी देखील तिला ऑस्कर व गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकित करण्यात आले होते.

शार्लीझ थेरॉन यांना मिळालेले सन्मान पुरस्कार आणि पारितोषक[संपादन]

 1. अक्यादमी अवार्ड (उत्कृष्ट अभिनेत्री )
 2. गोल्डन ग्लोब अवार्ड
 3. ब्रोडकास्ट फिल्म क्रिटिक्स असोशिएशन अवार्ड (उत्कृष्ट अभिनेत्री )
 4. सेन्ट्रल ओहिओ फिल्म क्रिटिक्स असोशिएशन अवार्ड (उत्कृष्ट अभिनेत्री )
 5. सिल्व्हर बिअर (उत्कृष्ट अभिनेत्री )
 6. शिकागो फिल्म क्रिटिक्स असोशिएशन अवार्ड (उत्कृष्ट अभिनेत्री )
 7. व्ह्यांकोव्हर फिल्म क्रिटिक्स सर्कल अवार्ड (उत्कृष्ट अभिनेत्री )
 8. स्याटेलाईट अवार्ड (उत्कृष्ट अभिनेत्री )
 9. स्यानफ्रान्सिस्को फिल्म क्रिटिक्स सर्कल अवार्ड (उत्कृष्ट अभिनेत्री )
 10. न्यशनल सोसायटी ऑफ फिल्म क्रिटिक्स अवार्ड (उत्कृष्ट अभिनेत्री )
 11. ईंडीपेंडन्ट अवार्ड (उत्कृष्ट अभिनेत्री )

बाह्य दुवे[संपादन]