शब्दकोशांची सूची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अभ्यासकांना महत्त्वाच्या संदर्भकोशांची शब्दकोशांची यादी एकत्रित एके ठिकाणी मिळण्यासाठी ही सूची उपयुक्त आहे. यात मराठी, हिंदी तसेच इतर भाषांतील महत्त्वाच्या शब्दकोशांची नोंद असावी. मराठी शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी निराळी सूची मराठी-मराठी शब्दकोशांची सूची या पानाव

पहा.

जुन्या-नव्या मराठी आणि अन्य भाषांच्या शब्दकोशांची सूची[संपादन]

  • स्पर्धा परीक्षा मराठी शब्दसंग्रह-गणेश कऱ्हाडकर;यूनिक प्रकाशन;द्वितीय आवृत्ती-2018.
  • मो.रा.वाळंबे शब्दरत्न-संकलन व लेखन-गणेश कऱ्हाडकर;2019.
  • महाराष्ट्र भाषेचा कोश - १८२९, सरकारच्या आज्ञेने तयार झालेला; - जगन्नाथशास्त्री क्रमवंत, बाळशास्त्री घगवे, गंगाधरशास्त्री फडके, सखारामशास्त्री जोशी, दाजीशास्त्री शुक्ल आणि परशुरामपंत गोडबोले या सहा पंडितांनी तयार केलेला आहे. त्यात मराठी शब्दांचे मराठीत अर्थ दिले आहेत. (ह्या कोशाचा उल्लेख सरस्वती शब्दकोशात आहे. पण त्यांना तो पहायला मिळाला नाही, असे कोशकारांनी नमूद केले आहे.) हा कोश ऑनलाईन उपलब्ध आहे.
  • कॅन्डी-मोल्सवर्थ यांचा इंग्रेजी-मराठी शब्दकोश, १८३१
  • रघुनाथ नारायण अध्वारी उर्फ पंडितराज, १८६०, राज्यव्यवहार कोश
  • मराठी भाषेचा नवीन कोश - रघुनाथ भास्कर गोडबोले - प्रकाशन वर्ष १८७०
  • शुद्ध मराठी कोष, व्ही.आर.बापट आणि बी. व्ही. पंडित, १८९१, जगद्धितेच्‍छू, पुणे
  • मराठी शब्दरत्नाकर, वासुदेव गोविंद आपटे, १९२२; विस्तारित शब्द रत्नाकर - विस्तार : ह.अ.भावे, जून १९९५ (मूळ कोशात ३६७१६ शब्द होते. विस्तारित कोशात ६०५५९ मराठी शब्दांचे मराठीत अर्थ दिले आहेत.)
  • सरस्वती शब्दकोश (मराठी भाषेची उत्पत्ति ह्या विषयावर एक निबंध आणि परिशिष्टे यासह), मूळ रचनाकार कै.विद्याधर वामन भिडे, पुरवणी रचनाकार ‌ डॉ.रा.शं.वाळिंबे, आवृत्ती पहिली १९३०, आवृत्ती दुसरी १९६९, पृष्ठसंख्या - २०६० च्या पेक्षा अधिक
  • दाते-कर्वे यांचा महाराष्ट्र शब्दकोश, १९३२-१९३८, १ ते ७ खंड, पुरवणी खंड, पुणे, महाराष्ट्र कोशमंडळ
  • मराठी धातुकोश, वि.का.राजवाडे, १९३८, राजवाडे संशोधन मंडळ, धुळे
  • मराठी व्युत्पत्ती कोष, कृ.पां.कुलकर्णी, १९४२
  • तुळपुळे-फेल्डह्हाउस संपादित जुन्या मराठीचा कोश,
  • हेन्री यूलसंपादित हॉबसन-जॉबसन कोश,
  • मोनिअर-विल्यम्स आणि आपटे ह्यांचे संस्कृत-इंग्रजी कोश,
  • चतुर्वेदीसंपादित हिंदी-इंग्रजी कोष
  • मॅक्सीन बर्न्स्टसन कृत A Basic Marathi-English Dictionary
  • श्रीधर गणेश वझे कृत The Aryabhushan School Dictionary, Marathi-English
  • Collins Cobuild Pocket English-English-Marathi Dictionary
  • नीलकंठ बाबाजी रानडे कृत रानडे English-Marathi Dictionary
  • वामन शिवराम आपटे - संस्कृत इंग्रजी कोश
  • जनार्दन विनायक ओक - गीर्वाण लघुकोश
  • नारायण तम्माजी कातगडे ऊर्फ श्री.पुंडलिक - हिंदी मराठी कोश
  • माधव त्रिंबक पटवर्धन - फारशी मराठी कोश

मराठी भाषेतील शब्दांचे इंग्रजीत अर्थ/इतर माहिती देणारे कोश[संपादन]

  • मराठी-इंग्रजी शब्दकोश- मोल्सवर्थ-कॅन्डी
  • इंग्रजी-मराठी शब्दकोश- थॉमस कॅन्डी
  • मराठी इंग्रजी शब्दकोश, १८१०, -विल्यम एडमण्ड कॅरे - श्रीरामपूर मिशनरी प्रेस
  • आदर्श मराठी शब्दकोश, प्र.न.जोशी, १९७०, विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, पुणे
  • सुबोध मराठी-इंग्रजी शब्दकोश- कृ. भा. वीरकर- अनमोल प्रकाशन
  • मराठी- इंग्रजी शब्दकोश- ह. अ. भावे- वरदा बुक्स
  • वाक्यकोश (३ खंड)- वामन केशव लेले- राजहंस प्रकाशन
  • मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी- वा. गो. आपटे- वरदा प्रकाशन
  • मराठी-इंग्रजी शब्दकोश- मा.का. देशपांडे - परचुरे प्रकाशन
  • इंग्रजी शब्दोच्चार-कोश- मा.का. देशपांडे
  • संस्कृत-मराठी कोश- वामन शिवराम आपटे
  • संस्कृत-इंग्रजी कोश- मोलियर-मोलियर-विल्यम्स
  • Tha Practical Sanskrit-English Dictionary (संस्कृत-इंग्रजी कोश ३ खंड)- आद्य संपादक-वामन शिवराम आपटे
  • गीर्वाणलघुकोश (संस्कृत-मराठी कोश)- जनार्दन विनायक ओक
  • विस्तारित शब्दरत्‍नाकर (आद्य संपादक- वामन गोपाळ आपटे)

इंग्रजी भाषेतील शब्दांचे मराठीत अर्थ/इतर माहिती[संपादन]

  • इंग्रजी-मराठी शब्दकोश- र. वा. धोंगडे- ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस
  • नवनीत ॲडव्हान्स्ड डिक्शनरी- सुधाकर प्रभुदेसाई- नवनीत प्रकाशन
  • ए कॉम्प्रिहेन्सिव्ह डिक्शनरी, इंग्लिश ॲन्ड मराठी- बाबा पद्मनजी- एज्युकेशन सोसायटी प्रेस
  • Ranade N.B. 1916, The 20th Century English Marathi Dictionary Bombay, Western India Publishing Co.
  • New Approach Dictonary Of Living English- (इंग्रजी- इंग्रजी- मराठी शब्दकोश) संपादक - एस.व्ही. सोहोनी

पारिभाषिक शब्दकोश[संपादन]

  • महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयाने निर्माण केलेल्या ३५ पारिभाषिक शब्दकोशांतील २,६७,००० शब्द असलेला संजय भगत यांचा www.marathibhasha.org संगणकीय (online) कोश : [१] .

महाराष्ट्र सरकारच्या भाषा संचलनालयाचे परिभाषा कोश[संपादन]

  • औषधशास्त्र परिभाषा कोश
  • कृषिशास्त्र परिभाषा कोश
  • गणितशास्त्र परिभाषा कोश
  • ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश
  • धातुशास्त्र परिभाषा कोश
  • न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश
  • न्याय व्यवहार कोश
  • पदनाम कोश
  • प्रशासन वाक्प्रयोग
  • भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश
  • भूगोलशास्त्र परिभाषा कोश
  • भौतिकशास्त्र परिभाषा कोश
  • मानसशास्त्र परिभाषा कोश
  • यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश
  • रसायनशास्त्र परिभाषा कोश
  • वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश
  • विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली
  • विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश
  • वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश
  • वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा (गणितशास्त्र, वास्तवशास्त्र, रसायनशास्त्र)
  • वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा (वनस्पतिशास्त्र)
  • व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश
  • शारीर परिभाषा कोश
  • शिक्षणशास्त्र परिभाषा कोश
  • संख्याशास्त्र परिभाषा कोश
  • साहित्य समीक्षा परिभाषा कोश
  • पारमार्थिक शब्दकोश

मराठी-इंग्रजी पारिभाषिक शब्दकोश[संपादन]

  • भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली- भाषा संचालनालय

खासगी प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केलेले कोश. कोशाचे नाव, संपादक, प्रकाशक या क्रमाने[संपादन]

  • अर्थशास्त्र शब्दकोश- वि. ज. गोडबोले, डायमंड पब्लिकेशन्स
  • इकॉनॉमिक्स डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही), प्रगती बुक्स
  • कम्प्युटर डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही), प्रगती बुक्स
  • कॉमर्स डिक्शनरी- जोशी, परदेशी प्रगती बुक्स
  • ग्रंथालयशास्त्र शब्दकोश- सुजाता कोण्णूर, डायमंड पब्लिकेशन्स
  • टेक्निकल डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही), प्रगती बुक्स
  • भौगोलिक शब्दकोश- र. भा. नाईक, वरदा प्रकाशन
  • मानसशास्त्र शब्दकोश- मुकुंद इनामदार, डायमंड पब्लिकेशन्स
  • मेडिकल डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही), प्रगती बुक्स
  • लॉ डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही), प्रगती बुक्स
  • शिक्षणशास्त्र शब्दकोश- बेनझीर तांबोळी, डायमंड पब्लिकेशन्स
  • सायन्स डिक्शनरी- विकास जोशी, प्रगती बुक्स
  • शास्त्रीय परिभाषा कोश - दाते कर्वे वरदा प्रकाशन (पुनर्मुद्रण )
  • पारमार्थिक शब्दकोश - डॉ. अनुराधा कुलकर्णी, मल्टिव्हरसिटी प्रकाशन
  • संख्या-संकेत कोश - संपादक श्रीधर शामराव हणमंते (प्रसाद प्रकाशन पुणे

शेती परिभाषा कोश[संपादन]

महादेवशास्त्री जोशी - शेतीविषक शब्दांचा कोश गावशेजारील जमीन

ग्रंथांत वापरलेल्या कठीण शब्दांचा कोश[संपादन]

  • ज्ञानेश्वरी - ज्ञानेश्वरीतील शब्दांचा कोश - वेलिंगकर
  • दासबोध - दासबोधातील शब्दांचा कोश - महादेवशास्त्री जोशी
  • गाथा - तुकारामाच्या गाथेतील शब्दांचा कोश - महादेवशास्त्री जोशी
  • श्रीसमर्थ रामदास वाङ्मय शब्दार्थ संदर्भ कोश (मु.श्री. कानडे)

इतर भाषा[संपादन]

मराठी-जर्मन शब्दकोश[संपादन]

  • अविनाश बिनीवाले यांचा व्यवहारोपयोगी मराठी-जर्मन शब्दकोश

इतर[संपादन]

  • अर्वाचीन चरित्र कोश (सिद्धेश्वरशास्त्री चित्राव)
  • पाच हजार आदर्श सुविचार कोश (डॉ. व.दि. कुलकर्णी)
  • ज्योतिष महाशब्दकोश (प्र.द. मराठे)
  • पुस्तक : कोश आणि सूची वाड्मय : स्वरूप आणि साध्य
  • प्राचीन चरित्र कोश (सिद्धेश्वरशास्त्री चित्राव)
  • भारतीय व्यवहार कोश (विश्वनाथ दिनकर नरवणे)- प्रकाशक - मेहता पब्लिकेशन हाऊस १२१६ सदाशिव पेठ पुणे ३०, प्रथम आवृत्ती १९६१, द्वितीय आवृत्ती १९८५, विशेष - सोळा भारतीय भाषांचा एकत्रित कोश , पं. जवाहरलाल नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांचे अभिप्राय.
  • भारतीय संस्कृती कोश (महादेवशास्त्री जोशी)
  • भारतीय प्राचीन ऐतिहासिक कोश
  1. लेखक- रघुनाथ भास्कर गोडबोले आवृत्त्ती- १८७६
  2. वैशिष्ट्ये - जुळणी करताना अरबी व फारशी भाषेचे शब्द यात अगदी न येऊ देऊन लिहिण्याविषयी अतिशय सावधपणा ठेवला आहे . ७ वर्षे मेहनत घेऊन हा कोश तयार केला आहे .
  • प्राचीन भारतीय स्थल कोश, प्रथम खंड -लेखक- सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्रकाशक - भारतीय चरित्र कोश मंडळ आवृत्त्ती -१९६९ वैशिष्ट्ये- पानशेतच्या पुरात हस्तलिखित वाहून गेले परंतु लेखकाने पुनर्लेखन केले . (पुरस्कार - भारत सरकारकडून , गृहमंत्री-यशवंतराव चव्हाण यांचेकडून)
  • मध्ययुगीन चरित्र कोश (सिद्धेश्वरशास्त्री चित्राव)
  • मराठी वाङ्मय कोश भाग १ ते ५.
  • म्हणींचा कोश (विश्वनाथ दिनकर नरवणे)
  • संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश, वाङ्मयीन संज्ञा आणि संकल्पना कोश (वसंत आबाजी डहाके)
  • मराठी विश्वकोश (आद्य संपादक - लक्ष्मणराव जोशी)
  • व्युत्पत्ति प्रदीप (गो.शं. बापट)
  • संख्या संकेत कोश (श्रीधर श्यामराव हणमंते)
  • केतकरांचा मराठी ज्ञानकोश (श्रीधर व्यंकटेश केतकर)
  • इंग्रजी-मराठी स्थापत्य-शिल्प-कोश सचित्र- रा.वि.मराठे , महाराष्ट्र राज्य साहित्य व‌ संस्कृती मंडळ, १९६५
  • इंग्रजी-मराठी पुरातत्त्व कोश सचित्र - रा.वि.मराठे , मंजिरी श्री मराठे, १९८३
  • कला व वास्तुशिल्प शब्दकोश (इंग्रजी-मराठी) - चेतन शंकर साळी, इंटेलेक्चुअल बुक ब्युरो, भोपाळ
  • पुरातत्त्व शब्दकोश (इंग्रजी-मराठी) - चेतन शंकर साळी, इंटेलेक्चुअल बुक ब्युरो, भोपाळ
  • मानववंशशास्त्र शब्दकोश (इंग्रजी-मराठी) - चेतन शंकर साळी, इंटेलेक्चुअल बुक ब्युरो, भोपाळ
  • पारमार्थिक शब्दकोश - डॉ.अनुराधा कुलकर्णी, संपादक - डॉ.विजय भटकर, मल्टिव्हरसिटी प्रकाशन

बाह्य दुवे[संपादन]

परिभाषा आणि इतर शब्दकोश

https://rmvs.marathi.gov.in/books