Jump to content

शकील बदायुनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Shakeel Badayuni; শাকিল বদায়ুঁনি; Shakeel Badayuni; Shakeel Badayuni; Shakeel Badayuni; शकील बदायुनी; Shakeel Badayuni; Shakeel Badayuni; بدایونی ، شکیل، ۱۹۱۶ -۱۹۷۹م.; Shakeel Badayuni; شکیل بدایونی; شاكيل بادايونى; Shakeel Badayuni; شکیل بدایونی; शकील बदायूँनी; షకీల్ బదాయూనీ; ਸ਼ਕੀਲ ਬਦਾਯੂਨੀ; Shakeel Badayuni; Shakeel Badayuni; Shakeel Badayuni; சகீல் பதாயுனி; poeta, scrittore, paroliere, autore di canzoni; ভারতীয় লেখক; écrivain indien; India kirjanik; escriptor indi; Indian writer (1916-1970); Indian writer; نویسنده هندی; scriitor indian; بھارتی مصنف; Onye edemede si India (1916-1970); shkrimtar indian; סופר הודי; Indiaas auteur (1916-1970); كاتب هندي; escritor indio; escritor indio; scríbhneoir Indiach; Indian writer (1916-1970); Indian writer; ഇന്ത്യയിലെ ഒരു എഴുത്തുകാരന്‍; உருது மொழிக் கவிஞர், இந்தித் திரைப்படப் பாடலாசிரியர் (1916 - 1970); शकील बदायूँनी।
शकील बदायुनी 
Indian writer (1916-1970)
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखऑगस्ट ३, इ.स. १९१६
बदायूं
मृत्यू तारीखएप्रिल २०, इ.स. १९७०
मुंबई
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q2552960
आयएसएनआय ओळखण: 0000000046105263
व्हीआयएएफ ओळखण: 31593010
जीएनडी ओळखण: 1146423810
एलसीसीएन ओळखण: no96057340
एसयूडीओसी ओळखण: 260424226
बीआयबीएसआयएस ओळखण: 8066634
आयसीसीयू / एसबीएन ओळखण: DDSV235833
the Internet Archive OpenLibrary ID: OL6705420A
एमबीए ओळखण: 1d3c49aa-a3d8-4992-b1d0-0a9b3abaae22
Europeana entity: agent/base/62452
आय.एम.डी.बी. दुवा: nm0045962
विकिडाटावर माहिती संपादित करा

शकील बदायुनी (३ ऑगस्ट १९१६ - २० एप्रिल १९७०) हे हिंदी/उर्दू भाषेतील चित्रपटांतील भारतीय कवी आणि गीतकार होते.[][][]

बदायुनी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय गाणी लिहिली. त्यांच्या काही लोकप्रिय कामांमध्ये संगीतमय बैजू बावरा (१९५२), मुघल-ए-आझम (१९६०) आणि साहिब बीबी और गुलाम (१९६२) यांचा समावेश आहे. ३ मे २०१३ रोजी त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा चेहरा असलेले टपाल तिकीट इंडिया पोस्टने प्रसिद्ध केले होते.


पुरस्कार

[संपादन]
  • १९६१ -फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार - "चौदहवी का चांद हो" या गाण्यासाठी, चौदहवी का चांद चित्रपट []
  • १९६२ - फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार - "हुसनवाले तेरा जवाब नहीं" या गाण्यासाठी, घराना चित्रपट []
  • १९६३ - फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार - "कहीं दीप जले" या गाण्यासाठी, बीस साल बाद चित्रपट[]

संदर्भ

[संपादन]
  1. Ziya Us Salam (16 March 2012). "Write Angle – The door at life's end (Death is a constant companion of writers)". द हिंदू (newspaper). 5 November 2019 रोजी पाहिले.
  2. Vandita Mishra (13 March 2012). "The Bard's Unread Poems (Shakeel Badayuni)". Indian Express (newspaper).
  3. "Mughal-e-Azam". Sify. 20 August 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 November 2019 रोजी पाहिले.
  4. 1 2 3 Devesh Sharma (3 August 2016). "Remembering Shakeel Badayuni". FILMFARE.com website. 5 November 2019 रोजी पाहिले.