व.न. इंगळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सेवानिवृत्त प्राचार्य व.न. इंगळे हे मराठी लेखक आहेत. हे बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापक होते

यांच्या वडिलांचे नाव नरहरी महादू इंगळे आहे.

पुस्तके[संपादन]

  • झेप अवकाशी अग्निपक्ष्याची (डॉ. अब्दुल कलाम यांची जीवनगाथा)
  • स्वप्ने पेरणारा देवदूत डॉ. अब्दुल कलाम
  • नोबेल भूषण अमर्त्य सेन
  • इंग्रजी कसे शिकवावे आणि शिकावे?
  • इंग्रजीवर प्रभुत्व मिळवा
  • इंग्रजी भाषा शिक्षक
  • इंग्रजी व्याकरणात भरपूर मार्क्स मिळवा - दोन भाग
  • असे घडले ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • सत्यशोधक क्रांतिसिंह नाना पाटील
  • जागतिक आयकॉन - नेल्सन मंडेला
  • पत्री सरकार
  • पांग फिटे उकिरडयांचे (कादंबरी)
  • पेरलेलं मोडू नकूस ! (कथासंग्रह)
  • शहीद भगतसिंग
  • ज्ञानतपस्वी  : कर्मवीर डाॅ. मामासाहेब जगदाळे यांचं जीवन चरित्र