व्हिक्टोरिया बुशरेंजर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्हिक्टोरिया क्रिकेट टीम या पानावरून पुनर्निर्देशित)
व्हिक्टोरिया बुशरेंजर्स
कर्मचारी
कर्णधार ऑस्ट्रेलिया कॅमेरोन व्हाइट
प्रशिक्षक ऑस्ट्रेलिया ग्रेग शिपर्ड
संघ माहिती
Founded १८५१
Home ground मेलबॉर्न क्रिकेट मैदान
क्षमता १,००,०००
History
Sheffield Shield wins २७
अधिकृत संकेतस्थळ अधिकृत (इंग्लिश मजकूर)

व्हिक्टोरिया बुशरेंजर्स तथा व्हिक्टोरिया क्रिकेट संघ हा ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्याचे प्रतिनिधित्व करणारा क्रिकेट संघ आहे.