व्हिक्तोर यानुकोव्हिच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्हिक्टर यानुकोविच या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
व्हिक्तोर यानुकोव्हिच
Віктор Янукович
व्हिक्तोर यानुकोव्हिच


युक्रेन ध्वज युक्रेनचा चौथा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२५ फेब्रुवारी २०१० – २२ फेब्रुवारी २०१४
पंतप्रधान मिकोला अझारोव
युलिया तिमोशेन्को
मागील व्हिक्टर युश्चेन्को
पुढील पेत्रो पोरोशेन्को

युक्रेनचे लष्करप्रमुख
विद्यमान
पदग्रहण
फेब्रुवारी २५ २०१०
मागील व्हिक्टर युश्चेन्को

जन्म ९ जुलै, १९५० (1950-07-09) (वय: ६९)
युक्रेनियन सोसाग, सोव्हियेत संघ
व्यवसाय अभियंता
सही व्हिक्तोर यानुकोव्हिचयांची सही
संकेतस्थळ http://www.president.gov.ua

व्हिक्तोर यानुकोव्हिच (युक्रेनियन: Янукович Віктор Федорович) हा युक्रेन देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. यानुकोव्हिच आजवर ३ वेळा युक्रेनचा पंतप्रधान व त्याआधी दोनेत्स्क ओब्लास्तचा राज्यपाल राहिला होता.

फेब्रुवारी २०१४ दरम्यान क्यीवमध्ये झालेल्या सरकारविरोधी बंडादरम्यान यानोकोव्हिचला सत्ता सोडावी लागली.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: