Jump to content

पेत्रो पोरोशेन्को

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पेत्रो पोरोशेन्को
Петро Порошенко

युक्रेन ध्वज युक्रेनचा पाचवा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
७ जून २०१४
पंतप्रधान आर्सेनिय यात्सेन्युक
मागील व्हिक्तोर यानुकोव्हिच

जन्म २६ सप्टेंबर, १९६५ (1965-09-26) (वय: ५९)
बोल्ग्राद, युक्रेनियन सोसाग, सोव्हिएत संघ
सही पेत्रो पोरोशेन्कोयांची सही
संकेतस्थळ http://www.president.gov.ua

पेत्रो पोरोशेन्को (युक्रेनियन: Петро Порошенко) हा युक्रेन देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष व युक्रेनमधील एक अब्जाधीश उद्योगपती आहे. चौथा राष्ट्राध्यक्ष व्हिक्तोर यानुकोव्हिच ह्याच्या सरकारविरोधी फेब्रुवारी २०१४ दरम्यान क्यीवमध्ये झालेल्या बंडादरम्यान यानोकोव्हिचला सत्ता सोडून पलायन करावे लागले होते. त्यानंतर २५ मे २०१४ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक अध्यक्षीय निवडणुकीमध्ये पोरोशेन्कोने सर्वाधिक ५४ टक्के मते मिळवली.

७ जून २०१४ रोजी पोरोशेन्कोने अध्यपदाची शपथ घेतली. त्याची धोरणे रशियाविरोधीयुरोपियन संघाकडे झुकणारी मानली जातात.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]